scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.

lifestyle
करोनानंतर निपाह व्हायरसची महाराष्ट्रात एंट्री : जाणून घ्या कशी होते लागण, लक्षणे आणि त्यावरील उपचारांबद्दल

पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात महाराष्ट्रात आढळणाऱ्या वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये ‘निपाह’ व्हायरस आढळून आलाय.

Shivsena, Sanjay Raut, CBI, ED, Ajit Pawar, Anil Parab,
भाजपाच्या कार्यकारिणीत अजित पवारांसंबंधी झालेल्या ‘त्या’ ठरावावरुन संजय राऊत संतापले; म्हणाले…

“सीबीआय आणि ईडी तुमच्या पक्षाचे सदस्य आहेत का?,” संजय राऊतांची भाजपावर टीका

Anil Deshmukh, ED, Enforcement Directorate
अनिल देशमुखांच्या मुंबईतील घरावरही ईडीचा छापा; झाडाझडती सुरु

अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली असून नागपूरसह वरळीच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे

अनिल देशमुखांच्या घरी ‘ईडी’च्या छापेमारीवर गृहमंत्री वळसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पुण्यात माध्यम प्रतिनिधींनी या कारवाईबाबत गृहमंत्री वळसे पाटील यांना प्रतिक्रिया विचारली होती.

46 years of Emergency: "That black day cannot be forgotten" Narendra Modi's attack on Congress
46 years of Emergency: “तो काळा दिवस विसरता येणार नाही” नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

२५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती

Russia vs Britain Black Sea Conflict
“…तर आमचा पुढचा बॉम्ब जहाजाच्या मार्गात नाही जहाजावर पडेल”; रशियाने ब्रिटनला दिला इशारा

ब्लॅक सीमधील हलचालींवरुन रशिया आणि ब्रिटन आमने सामने आले असून दोन्ही देशांकडून एकमेकांवर आरोप केले जात असतानाच रशियाने ब्रिटनला थेट…

coronavirus
करोनाचा प्रसार ऑक्टोबर २०१९ पासूनच? अभ्यासातून समोर आली ‘ही’ माहिती…

काही संशोधक असंही म्हणत आहेत की करोना विषाणूचं उगमस्थान लपवण्यासाठी चीनने मूळ विषाणूच्या जनुकीय संरचनेतला काही भाग काढून टाकला.

ED Raids Anil Deshmukh Nagpur Residence
ED Raids Anil Deshmukh : अनिल देशमुखांवर नक्की कोणते आरोप आहेत?

ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील नागपूरमधील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवर छापे टाकलेत. देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता