scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.

करोना केंद्रात मुस्लीम कर्मचाऱ्यांची नियुक्तीवरुन भाजपा नेत्यांनी घातला गोंधळ; तेजस्वी सूर्यांविरोधात व्यक्त होतोय संताप

तेजस्वी सूर्या आणि भाजपा करोना संकटाच्या काळात या प्रकरणाला जातीय रंग देऊ पाहत असल्याचा आऱोप

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला
अदर पूनावाला यांना झेड प्लस सुरक्षा द्या; मुंबई हायकोर्टात याचिका

“अदर पूनावाला जीवाच्या भीतीपोटी भारताबाहेर असतील हे कॅप्टनविना वादळात असणाऱ्या जहाजासारखं”

करोनाच्या दुसऱ्या लाटेत सांगलीतील प्रशासकीय यंत्रणा हतबल

आज जिल्ह्यात करोना रुग्णांच्या उपचारासाठी ४३ कोविड उपचार केंद्रे आणि ३१ करोना काळजी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.

पश्चिाम विदर्भात लसीकरणाचा नियोजनशून्य कारभार

पश्चिाम विदर्भातील अकोला, वाशीम, बुलढाणा, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून करोना संक्रमण झपाट्याने वाढले.

cm uddhav thackeray on maratha reservation
Maratha Reservation : “पंतप्रधान, राष्ट्रपतींना हात जोडून विनंती करतो….”, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची केंद्राकडे मागणी!

सर्वोच्च न्यायालयाने आज राज्य सरकारने पारित केलेला मराठा आरक्षणाचा कायदा रद्द ठरवल्यानंतर राज्य सरकारला हा मोठा फटका मानला जात आहे.…

supreme court cancelled maratha reservation in maharashtra
“आता हे पाप मोदी सरकारने निस्तरावे” काँग्रेसचा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा!

मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबाबत भाजपाच्या भूमिकेवर काँग्रेसने टीका केली आहे.