अनधिकृत पार्किंगचा वेढा हटवण्यासाठी वाहतूक विभागाने सम-विषम पार्किंग करण्यासाठी अधिसूचना काढली आहे.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
अनधिकृत पार्किंगचा वेढा हटवण्यासाठी वाहतूक विभागाने सम-विषम पार्किंग करण्यासाठी अधिसूचना काढली आहे.
आपण या गुंतवणूक योजनेत ६० हजारांच्या पटीत पैसे गुंतवले तर गुंतवणूकदारास सहा लाखापर्यंत लाभ मिळतो.
मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गंगापूर रस्त्यावरील होरायझन अकॅडमी समोरील चौकात भरधाव जाणारी दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाला.
फॅशन डिझायनर असलेल्या या महिलेने मुंबईच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे.
आपल्या पिल्लाची या सापाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी उंदराने चक्क सापावर झडप घातली.
शिवसेना केवळ स्वाभिमानाची भाषा करते.
त्यासाठी ७०० मेट्रिक टन डाळ केंद्रानं उपलब्ध करुन दिली आहे.
असे प्रश्न विचारण्याची तुम्हाला हिंमतच कशी होते?
‘सज्जन झाले वादळ आता..’ असे म्हणत कवी रुपातल्या एका वेगळ्याच अदिनाथ कोठारेची सर्वांना नव्याने ओळख होत आहे
बॉम्बे हायकोर्टाचे नाव आता मुंबई हायकोर्ट
सध्या क्षिती स्टार प्लसवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत काम करतेय.