सुमारे सव्वा तीन लाखांचा ऐवज चोरटय़ांनी चोरला आहे.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
एकमेकांच्या ओळखीतून इतर वर्ग सहकाऱ्यांचेही पत्ते मिळाले आणि सर्व मुले-मुली एकत्र आले.
तामिळनाडूतील चेन्नईपासून ११५ कि.मी.वर असलेले वेल्लोर जिल्ह्य़ातील अरकाट येथे पूर्वी नवाबाचे राज्य होते.
महावितरणाला सध्या सर्वात मोठी समस्या ही वीज चोरीची भेडसावत आहे.
देशभरात कोठेही कोणीही कोणावरही लैंगिक अत्याचार केल्यास त्याची दखल घेतली जाईल
प्रशासन आणि कार्यकर्ता यांच्यातील संबंध ताणले गेल्यावर प्रशासनाच्या हाती एक जालीम उपाय असतो
उच्च न्यायालयाने खंडपीठाची निर्मिती करताना त्यांची कार्यक्षेत्रेसुद्धा निश्चित करून दिली.
मोदी यांनी प्रारंभीच्या काळात नेपाळशी चांगले संबंध जुळवून आणण्याचा उत्तम प्रयत्न केला होता.
मुंबईकरांना त्रास देणाऱ्या रिलायन्स कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
एटीएम सेंटरमध्ये पैसे भरण्याचे काम सायंटिफिक सिक्युरिटी सव्र्हिसेस या कंपनीला देण्यात आले आहे.
एमआयडीसीच्या आरक्षित भूखंडावर काही भूमाफियांना बेकायदा इमारती बांधल्या आहेत.
अमित विश्वकर्मा (वय ३०) या गॅरेजमध्ये काम करणाऱ्या युवकाचे या तरुणीशी तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते