गेल्या वर्षभरात वसई-विरार शहरातून तब्बल एक हजारहून अधिक जण बेपत्ता झाल्याचे उघड होत आहे.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
गेल्या वर्षभरात वसई-विरार शहरातून तब्बल एक हजारहून अधिक जण बेपत्ता झाल्याचे उघड होत आहे.
धनंजय मुंडे यांनी अमीर खानची रस्ते सुरक्षा अभियानातून केंद्र शासनाने गच्छंती केल्याप्रकरणी व्यक्त केली
धवारी सकाळी ७.३०च्या सुमारास दिवा स्थानकाजवळ या गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला.
करिअर निवडीचा नेमका निकष कोणता, हे जाणून घेण्यासाठी दहावी-बारावीचे विद्यार्थी कमालीचे उत्सुक असतात.
पोलिसांबद्दल तरुणांमध्ये असलेल्या भीतीमुळे दोघांमधील सहकार्याचे नाते दुरावले जात आहे.
रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त राज्य परिवहन महामंडळांच्या चालकांशी संवाद साधला जात आहे.
प्रशासनाने गावकऱ्यांच्या भावनांशी न खेळता तातडीने पाणीटंचाईचा प्रश्न सोडवावा,
सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना सदनिका देण्यात येणार आहेत.
या अधिसूचनेमुळे मुंबईतील सहा हजार गिरणी कामगारांना त्याचा फायदा मिळणार आहे.
येऊर येथील पाटोणपाडा परिसरात सरकारी जमिनीत काही दिवसांपासून अनधिकृत बांधकाम सुरू आहे.
हजारो वर्षांपूर्वीपासून मोत्यांच्या दागिन्यांनी माणसाला भुरळ घातलेली आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात वर्षांनुवर्ष सुरू असलेल्या सीमाप्रश्नाची झळ मराठी चित्रपटालाही बसली आहे.