फोटो viva@expressindia.com या मेलवर पाठवावेत
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
खार ते सांताक्रूझ (पश्चिम) विभागातील अंदाजे ११६ झाडे ही ‘मिलिबग’ या कीटकांमुळे मरणपंथाला आहेत.
आजघडीला सुमारे १४,८९० उपकरप्राप्त इमारती असून या सर्व सुमारे साठ वर्षांपूर्वीच्या आहेत.
इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या (आयबीबीएफ) मान्यतेने बेळगाव येथे पार पडलेल्या ‘सतीश शुगर क्लासिक २०१६’ शरीरसौष्ठव स्पध्रेत महाराष्ट्रमने सांघिक जेतेपद पटकावले.…
शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांना हे फुगे दिले जात होते.
त्या अटी म्हणजे, प्राध्यापकांची नियुक्ती नियमित असावी, नियुक्तीला विद्यापीठाची मान्यता असावी
ऊर्वरित आरोपींविरोधात दंगलीत सहभागी झाल्याचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
बार आणि हॉटेल्सना विविध परवाने देण्याबाबतचे पोलिसांचे अधिकार रद्द करण्यात आले आहेत.
साहित्यिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या जीवन व साहित्य प्रवासाविषयी संवाद साधला.
अंबरनाथ येथील बालाजी नगर परिसरात शस्त्रांच्या धाकाने नागरिकांना धमकाविणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
नाताळचा सण आणि नववर्ष कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक देशी-परदेशी पर्यटकांची इथे गर्दी होते.
मोतीलाल ओसवालच्या वार्षिक संपत्ती निर्मिती अहवालाचा निष्कर्ष