02 June 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

सरोगेट आईलाही सहा महिन्यांच्या सुट्टीचा हक्क

सरोगसी पद्धतीने मातृत्व स्वीकारणाऱ्या महिलांनाही सहा महिन्यांची मातृत्व रजा मिळायलाच हवी

नवे निकष बासनात गुंडाळून रस्त्यांची कंत्राटे देण्याचा घाट

जुन्या निकषांप्रमाणे रस्त्यांची कामे करताना कंत्राटदार घोटाळा करीत असल्याचे निदर्शनास आले होते.

राज्य, केंद्र सरकार व न्यायालय देवनार कचराभूमीच्या स्थितीस जबाबदार

देवनार आणि मुलुंड कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करणे गरजेचे आहे. देवनारची क्षमता संपुष्टात आली आहे

राजकीय आकसाने भाजपकडून कारवाई ; राष्ट्रवादी काँग्रेसकडून भुजबळांची पाठराखण

राष्ट्रवादी काँग्रेसने सक्तवसुली महासंचालनालयाच्या धाडीनंतर भुजबळांच्या समर्थनार्थ पुढाकार घेतला आहे.

‘ईडी’कडून समीर भुजबळांना अटक

छगन भुजबळ हे उपचारासाठी अमेरिकेत गेलेले असल्यामुळे ते यावेळी उपलब्ध नव्हते, असे सांगण्यात आले.

पीडीपीची रणनीती अयशस्वी ठरणार?

भाजप सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहबुबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्री होण्यास भाजपचा विरोध नाही.

जगदीश शेट्टी यांचे नगरसेवकपद रद्द; राष्ट्रवादीला धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जगदीश शेट्टी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्यानंतर पद रद्द ठरवून पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

रोहित वेमुलाला न्याय मिळालाच पाहिजे!

मुख्य चौकापर्यंत आयोजित या प्रतिकार मोर्चामध्ये सुमारे दोन हजारांहून अधिक आंदोलक सहभागी झाले होते.

पुस्तकप्रेमी वाचक असेपर्यंत टिकेकरांचे नाव कायम राहील – डॉ. द. ना. धनागरे

पुस्तकप्रेमी वाचक आहेत तोपर्यंत अरुण टिकेकर हे नाव पुसले जाणार नाही, अशी भावना व्यक्त करीत डॉ. द. ना. धनागरे यांनी ज्येष्ठ संपादक-विचारवंत अरुण टिकेकर यांना सोमवारी श्रद्धांजली अर्पण केली.

समाजमाध्यमांचा सुखी संसारात खोडा

हातात भरभक्कम पैसा आल्यामुळे नातेसंबधांना न जुमनण्याची वृत्ती देखील वाढीस लागली आणि त्यातून विसंवाद वाढले.

रेल्वे स्थानकांवर चितारणार पुण्याची आधुनिक अन् सांस्कृतिक ओळख!

रेल्वे प्रशासनाच्या स्वच्छताविषयक धोरणांमुळे हळूहळू बदलू लागला असतानाच या भिंतींवर आता पुणे शहराची आधुनिक व सांस्कृतिक ओळख चितारण्यात येणार आहे.

पिंपरीत ‘पवनाथडी’साठी तब्बल ८०० अर्ज

महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळावी, या हेतूने पिंपरी पालिकेने सुरू केलेल्या ‘पवनाथडी जत्रे’त उत्तरोत्तर राजकारणच होऊ लागले.

पुणे-मुंबई ‘द्रुतगती’वर मुदतीपूर्वीच टोलमुक्ती शक्य असल्याचे पुन्हा स्पष्ट

मुदतीपूर्वीच ठेकेदाराला टोलची संपूर्ण रक्कम मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावर वर्षभरातच टोलमुक्ती शक्य असल्याचेही दिसून येत आहे.

पिंपरीत पाणी बिलवाटपाचे संगनमताने ‘गोलमाल’

एक माजी महापौर, स्थायी समितीचे एक माजी अध्यक्ष आणि पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी संगनमताने पालिकेला खड्डय़ात घालण्याचा कार्यक्रम चालवल्याचे दिसून येत आहे.

आबेदा इनामदार महाविद्यालय प्रशासनाविरोधात पालक संतप्त

प्रशासनाने किंवा संस्थेने मुरुड येथील अपघाताच्या घटनेची माहिती दिली नाही,’ असा आरोप पालकांनी केला. संतप्त झालेल्या पालकांनी या वेळी महापौरांना घेराव घातला.

गायनाप्रमाणेच गद्य शब्दांचाही रियाज करावा लागतो

लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या पुणे विभागीय अंतिम फेरीचे. या फेरीतून निखिल कुलकर्णी या विद्यार्थ्यांने महाअंतिम फेरी गाठली आहे.

शोकाकुल आझम कॅम्पस आणि पालकांचे हुंदके

आबेदा इनामदार महाविद्यालयातील विद्यार्थी मुरुड येथील समुद्रात बुडाल्याची घटना सोमवारी दुपारी घडल्यानंतर आझम कॅम्पस परिसरात शोककळा पसरली.

भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांवर छापे

छगन भुजबळ हे उपचारासाठी अमेरिकेत गेलेले असल्यामुळे ते या वेळी उपलब्ध नव्हते, असे सांगण्यात आले.

‘ब्लॉगसारख्या माध्यमाचा प्रभाव समजला’

‘मला काय वाटते, मला काय म्हणायचे आहे हे व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ मिळाले.

मेळघाटातील ‘मित्रां’नी गाजवली धावण्याची स्पर्धा!

मेळघाटातील ९ मुले-मुली सहभागी झाली होती आणि तिन्ही विभागांत त्यांनी वरच्या नंबराने स्पर्धा पूर्ण केली आहे.

ग्रामीण अर्थकारणाला स्वयंरोजगाराद्वारे बळकटी मिळेल – चंद्रकांत पाटील

कौशल्य विकासातून प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ निर्माण करून रोजगार व स्वयंरोजगाराद्वारे ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला नवी दिशा व बळकटी मिळेल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केला.

छत्रपती व रामाच्या नावाने राजकारण करण्याचा प्रयत्न – नारायण राणे

छत्रपती शिवाजी महाराज आणि रामाच्या नावाने राजकारण करणारी मंडळी स्वत:चाच विकास करत आहेत.

मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर व्हावा -आ.शेलार

भाजपचा महापौर मुंबई महानगरपालिकेत व्हावा असे वाटते. त्यामुळे पक्षबांधणीचे काम सुरू झाले आहे.

कुरघोडीच्या राजकरणामुळे सेनानेते अस्वस्थ

सेनेचे नेते अनंत गिते हेही या योजना कोकणात आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असल्याचे नमूद केले.

Just Now!
X