scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासनाच्या हाती ; शेवटच्या बैठकीत सहा हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर

नियमबाह्य पद्धतीने मंजूर केलेल्या प्रस्तावांचा फेरविचार करावा, अशी मागणी भाजपने आयुक्तांकडे केली.

बीड जिल्ह्यात कायदा- सुव्यवस्थेचा बोजवारा ; जिल्हा पोलीस अधीक्षक सक्तीच्या रजेवर

आतापर्यंत वाळू माफियांवर ११९ कारावाया करण्यात आल्या असून १४६ आरोपींना अटक करण्यात आली आहे

भिवंडीमध्ये पावणे दोन कोटींचा खत, कीटकनाशकांचा साठा जप्त ; पुणे कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाने केली कारवाई

पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

तरुणाने व्हायरल केले विवाहितेचे आक्षेपार्ह फोटो, लग्न मोडल्याच्या रागातून केलं कृत्य

या विवाहितेला व तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देऊन १० लाख रुपये खंडणीचीही मागणी तरुणाने केली आहे.

लोकसत्ता विशेष