समाजाच्या संवेदनशीलतेचे उत्तम उदाहरण म्हणजे कर्वे संस्थेचा भाऊबीज निधी! कर्वे संस्थेचे आजन्म सेवक गोपाळ महादेव तथा बापूसाहेब चिपळूणकर यांना १९१९ मध्ये भाऊबीज निधीची कल्पना सुचली. By महेंद्र वाघOctober 19, 2022 10:47 IST