महेश सरलष्कर

विश्लेषण : आणि बाकीचे सगळे..

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांनी सर्वस्व पणाला लावूनदेखील समाजवादी पक्षाला सत्ताधारी भाजपची मते खेचून घेता आली नाहीत

UP Assembly Polls 2022 : अन्सारींचा ‘राजकीय वारसा’ नव्या पिढीला देणारी निवडणूक!

मऊ-शहरात सुमारे ५० हजार राजभर मतदार आहेत. दीड लाख मुस्लीम मतदार असून या वेळी मुस्लीम ‘सप’कडे वळले आहेत

‘आमचा विरोध भाजपला नव्हे, योगींना!’ ; आदित्यनाथ यांच्या राजवटीत आर्थिक नाकेबंदी झाल्याचा नाराज ब्राह्मण नेत्यांचा आरोप

उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मणांशिवाय सरकार बनू शकत नाही’’, असा दावा लल्लन दुबेंनी केला. उत्तर प्रदेशमधील लोकसंख्येत ब्राह्मण १० टक्के आहेत.

उत्तर प्रदेश-२ : ‘यादवांना गावाबाहेर ठेवा, मग आत या’

ओबीसींमध्ये निषाद समाज कट्टर यादवविरोधक. निषादांच्या जमिनी यादवांनी लाटल्याचा दावा संजय निषादांनी आपल्या समाजाला पटवून दिला आहे.

उत्तर प्रदेश-१ : भाजपच्या फलकावरून योगी लुप्त !

मुलींच्या शिक्षणासारख्या मोदी सरकारच्या योजनांचे कौतुक करणारे आणि योगींना स्थान न देणारे हे फलक शहरात काही ठिकाणी दिसतात.

विश्लेषण : जम्मू-काश्मीरमध्ये स्वतंत्र तपास यंत्रणा! काय आहे ‘एसआयए’?

दहशतवाद मोडून काढण्यासाठी ‘एसआयए’मुळे तपास अधिक गतीने होईल. शिवाय जम्मू-काश्मीरमध्ये ‘एनआयए’ व पोलीस यंत्रणेवरील ताणही कमी होऊ शकेल.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या