04 August 2020

News Flash

मनाली रानडे

अ‍ॅपची शाळा : खेळातून ज्ञानरंजन

उदाहरणार्थ एखाद्या सपाट पृष्ठभागावर ठेवलेली वस्तू जसे की, एखादा रिकामा ग्लास तुम्हाला आडवा करायचा आहे.

अ‍ॅपची शाळा : कोडय़ांच्या प्रेमात

उदाहरणार्थ, एका कपामध्ये बसवलेले मांजरीचे पिल्लू. उठून दिसणाऱ्या केवळ एवढय़ाच दोन गोष्टी.

डोकॅलिटी

आजच्या शब्दांच्या खेळात ‘ई’ हे अक्षर असणारे शब्द ओळखायचे आहेत.

अ‍ॅपची शाळा : चित्रे रंगवा

दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात शरीर आणि मनाच्या विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळतोच असे नाही.

गंमत विज्ञान : पाणी शोषून घेणारी वाळू

बाटलीमध्ये कोरडी वाळू भरल्यावर वाळूच्या कणांच्या एकमेकांशी सूक्ष्म रचना बनलेल्या असतात.

अ‍ॅपची शाळा : नासाची सफर

नासासंबंधातील अद्ययावत बातम्या व माहिती तुम्हाला न्यूज आणि फीचर्स या विभागात पाहायला मिळतील.

अ‍ॅपची शाळा : गणिती आकडेमोड

अ‍ॅपच्या साहाय्याने अशी आकडेमोड सहज करता येणार आहे. कॅलक्युलेटरचा स्क्रीन पाच भागांत विभागला आहे.

अ‍ॅपची शाळा : स्मरणशक्ती वाढविणारा खेळ

या खेळाचा एक महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्हाला एकच रेषा दोन वेळा काढता येत नाही.

अ‍ॅपची शाळा : स्मार्टफोनवर अभ्यास

आय.आय.टी.सारख्या संस्थांमधून शिक्षण घेण्यासाठी लक्षावधी बुद्धिमान मुले आपल्या जिवाचे रान करीत असतात.

अ‍ॅपची शाळा : ओरिगामी प्रशिक्षण

ओरिगामी ही कागदांना विशिष्ट प्रकारे घडय़ा घालून नवनवीन कलाकृती तयार करण्याची पारंपरिक जपानी कला.

गंमत विज्ञान : मेणबत्तीची जादू

तीन मेणबत्त्या घेऊन हा प्रयोग करून बघा. पुन्हा दुसऱ्या पातळीपेक्षा जास्त पाणी ग्लासमध्ये चढलेले दिसेल.

अ‍ॅपची शाळा : ‘स्मार्ट’ डॉक्टर

कंपनीचे तेच औषध स्वस्तात मिळत असल्यास ते घ्यावे का, हे आपण डॉक्टरांना विचारू शकतो.

अ‍ॅपची शाळा : मार्बल सॉलिटेयर

मार्बल सॉलिटेयर किंवा पेग्ज या नावाने जगभरात खेळला जाणारा एक पुरातन खेळ.

अ‍ॅपची शाळा : टॅनग्रॅम

टॅनग्रॅम हा जगभरात लोकप्रिय असलेला एक खेळ आहे. हा खेळ मूळचा चीनमधला.

डोकॅलिटी

कोडे सोडवताना तांबडय़ा वर्तुळात येणाऱ्या अक्षरांनी तयार होणारा शब्दही तुम्हाला शोधायचा आहे.

अ‍ॅपची शाळा : अ‍ॅपच्या माध्यमातून निसर्ग शिक्षण!

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी काय करावे याची चर्चाही विविध माध्यमांतून होताना दिसते.

अ‍ॅपची शाळा : तुमचा आयक्यू काय?

गेल्या शंभर वर्षांच्या काळात बुद्धिमानांक मोजण्याच्या चाचण्यांमध्ये बदल होत गेला.

अ‍ॅपची शाळा : हिशेबात चोख राहा!

हे काम सोपे करण्यासाठी स्प्लिटवाइज (Splitwise) हे अ‍ॅप स्मार्टफोनधारकांना उपलब्ध आहे.

अ‍ॅपची शाळा : संगीताचा आनंद

शास्त्रीय संगीताप्रमाणेच हिंदी चित्रपट संगीतही भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

वायफाय टॉकी फ्री

या वाय-फायची रेंज ही फोन किंवा टॅबलेटमधील हार्डवेअरच्या तंत्रज्ञानावर अवलंबून असते.

गंमत विज्ञान : रंगांचा खेळ

खाण्याच्या रंगांचे थेंब प्रथम पाण्यावर तरंगणाऱ्या तेलाच्या संपर्कात येतात.

अ‍ॅपची शाळा : आसपासच्या हॉटेलांचा धांडोळा

मुंबईसारख्या धकाधकीच्या शहरी जीवनात हॉटेलमध्ये खाणे ही गरजेची बाब झालेली आहे.

अ‍ॅपची शाळा : युनिट कन्व्हर्टर

खरे तर आपल्याला एखादे एकक दुसऱ्या एककात रूपांतरित करण्याबद्दल शाळेतच शिकवले जाते.

इंटरनेटचा वेग मोजा

अ‍ॅपमधे विविध वेळी मोजलेले वेग स्टोअर करून ठेवण्याची सोय आहे.

Just Now!
X