11 December 2019

News Flash

मंगेश राऊत

उच्च न्यायालयातील वकिलांची ‘कोर्ट फी’साठी पायपीट

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठांतर्गत विदर्भातील ११ जिल्ह्य़ातील प्रकरणे येतात.

अजित पवारांना निर्दोषत्व

सिंचन घोटाळाप्रकरणी ‘एसीबी’चे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

‘कारणे दाखवा’मुळे अधिकारी, कर्मचारी त्रस्त

गुन्हे शाखेत कामापासून अनेकांची माघार

अवैध बांधकामात वाहनतळ व्यवस्था कशी सुधारणार?

शहरातील बहुतांश भागात वाहतूक कोंडी

सिंचन घोटाळा नेमका काय?

घोटाळ्यात ६,४५० पानांचे पहिले दोषारोपपत्र ३ सप्टेंबर २०१६ला नागपूरच्या सत्र न्यायालयात दाखल झाले

‘मॅट्रीमोनिअल’ संस्थांकडून पुरुषांभोवती ‘हनी ट्रॅप’

पैशांचे आमिष दाखवून गरीब महिलांचा वापर

कमांडोंमुळे वाचले होते अरविंद इनामदार यांचे प्राण

अरविंद इनामदार यांचे मुंबईत निधन झाले. त्यांनी उपराजधानीत विविध पदावर राहून सेवा केली

राम मंदिर निकालाच्या पार्श्वभूमीवर ‘हायअलर्ट’

 अयोध्या येथील विवादित राम मंदिराच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून निकाल राखून ठेवला आहे.

‘तरुणाई उद्ध्वस्त करणाऱ्याला जामीन देणे योग्य होणार नाही’

अंमली पदार्थ तस्कराचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

‘मॉब लिंचिंग’ हे भारतीय नाही!

विजयादशमी मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

दारू, तांबे, अ‍ॅल्युमिनिअमची तस्करीही रेल्वे पार्सलने!

अनेक मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाडय़ांमधील पार्सल बोगींचे कंत्राट खासगी कंपन्यांना देण्यात आले आहेत.

गुटख्याच्या कच्च्या मालाची आता रेल्वेतून तस्करी

इंडोनेशियातून अवैधरित्या आयात होणाऱ्या सुपारीची गुटख्यासाठी चणा सुपारी तयार करण्यात येते.

‘फ्रेन्ड्स’च्या मालकाला वाचवण्यासाठी पोलिसांकडून दिशाभूल

महिला सुरक्षेपेक्षा हितसंबंध जोपासण्याला प्राधान्य

बदली रोखण्यासाठी ‘डिफॉल्टर’ पोलिसांची धडपड

वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून तडजोडीचा प्रयत्न

‘क्युबिकल २५’ मधून वकिली करणारे न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयात एकत्र

न्या. शरद बोबडे, न्या. भूषण गवई यांचे जुलैत खंडपीठ

सट्टय़ाच्या पैशांसाठी भर रस्त्यावर मारहाण

पैसे न देणाऱ्यास रस्त्यावर पकडून मारहाण करीत आहेत. पण, कुणीच पोलिसांपर्यंत जात नाही.

वैद्यकीय प्रवेशासाठी सर्व जिल्ह्य़ांत सेतू!

सर्व प्रवेश निश्चित झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे दस्तऐवज सेतू केंद्राकडून महाविद्यालयांना पाठवण्यात येतील.

वैद्यकीय पदव्युत्तरच्या नव्या प्रक्रियेत प्रवेशासाठी अल्प वेळ

१० मे रोजी सीईटीने नवीन प्रवेश प्रक्रिया जाहीर केली असून ती २५ मे पर्यंतच पूर्ण करायची आहे

वैद्यकीयच्या पदव्युत्तर प्रवेशात यंदा मराठा आरक्षण नाहीच

पदव्युत्तरच्या जागा वाढवून देण्याची मागणी  राज्य सरकार केंद्र सरकारकडे करणार आहे.

एकेकाळचा ट्रकचालक पाच वर्षांत वाळू माफिया झाला!

मोहम्मद इमानुल खान ऊर्फ कल्लू खान असे त्याचे नाव आहे. तो मूळचा झारखंड राज्यातील रांची येथील रहिवासी आहे

उत्पन्नाचे साधन हिरावले जाणे ही आर्थिक फसवणूकच

गडचिरोली येथील रहिवासी सपना नीलेश पटेल यांनी दाखल केलेल्या खटल्यात न्या. मुरलीधर गिरटकर यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याचा अतिउत्साह शिपायांच्या जीवावर?

उत्तर गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा हिंसाचार कमी असला तरी जिल्हा नक्षलग्रस्त आहे.

अपघातमुक्तीसाठी रस्ते अभियांत्रिकी सुधारण्याची गरज

अपघातांमध्ये मृत्यू पावणाऱ्यांचे वाढते प्रमाण केवळ महामार्गावरच नाही तर शहरातील रस्त्यांवरही आहे

Just Now!
X