20 November 2019

News Flash

मंगेश राऊत

एकच शिक्षण मंडळ, गणवेश अन् अभ्यासक्रम हवा

मुलांचे गणवेश किंवा शैक्षणिक साहित्य विक्रीसाठी काही दुकानदार शाळांशी संपर्क करतात.

पोलिसांच्या नाकावर टिच्चून सट्टा

अनेकांचा दरमहा वेतनाचा बहुतांश भाग सट्टय़ाची उधारी चुकती करण्यात जातो.

‘सिद्धेश्वर’च्या मालकाने भूखंड हडपला

मौजा सोनेगाव येथे शेत क्रमांक ११ व १२/४ येथे दिगंबरराव पेशने यांच्या मालकीची ८.९६ एकर शेती होती.

भूमाफियांवरील कारवाई टाळण्यासाठी पुढाऱ्यांचा दबाव

दिलीप ग्वालबंशी आणि त्याच्या कुटुंबीयांनी शहरातील अनेक वस्त्यांमधील भूखंड हडपले.

वाहनतळ नसतानाही बडय़ा हॉटेलांचा नुसता बडेजाव

तुली इम्पेरिअल हॉटेलमध्ये तर पार्किंगच्या जागेत लग्न समारंभाचे सभागृह निर्माण करण्यात आले आहे.

परिमंडळात जाताच गुन्हे शाखेची कामगिरी खालावली

पूर्वी सिव्हिल लाईन्स परिसरातील प्रशासकीय इमारत क्रमांक-१ मध्ये गुन्हे शाखेचे कार्यालय होते.

भूखंड हडपल्याने सेवानिवृत्त पोलीस मंदिरात वास्तव्याला

बाबाराव ढोमणे असे तक्रारदार सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

भूमाफिया दिलीप ग्वालबंशी सात वर्षांत ८० एकर शेतीचा मालक

सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर पोलीस कर्मचाऱ्यांचेही भूखंड हडपले.

गैरहजर अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी

ठरावीक वर्षांची सेवा पूर्ण झाल्यांनतर पोलीस अधिकाऱ्यांची राज्यभरात बदली होते.

‘नक्षलवादी होण्यापासून वाचविण्यासाठी आपल्या वडिलांनी प्राण गमावले’

रिना पोन्नलवारने पित्याच्या खुनाचे रहस्य उलगडले

समन्स, वॉरंटच्या अंमलबजावणीवर विशेष लक्ष

या नव्या पद्धतीचे चांगले परिणाम दिसतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

महिलांनी डोक्यावर पदर घेणे आवश्यक नाही!

नागपूरकर अनुराग आणि कामठी येथील रहिवासी सरिता (नावे बदललेली) २१ जून १९९५ ला विवाह झाला.

संपत्तीविषयक गुन्ह्य़ांचा स्वतंत्र तपास

जमिनीचे भाव गगनाला भिडले असून लोकांची मोठय़ा प्रमाणात फसवणूक होत आहे

हिंसक कारवायांतून सनसनाटी निर्माण करणे हा प्रा. साईबाबाचा उद्देश

सत्र न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

प्रा. साईबाबाला जन्मठेप!

एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नक्षलवाद्यांना शिक्षा होण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे.

‘..तर पतीचा आरोप पत्नीला घर सोडण्यास पुरेसा’

पत्नी आपले ऐकत नाही, स्वयंपाक करीत नाही

गुंडांकडून निवडणूक प्रचार

नागपूर महापालिकेत सर्वच राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या लोकांना उमेदवारी दिली.

सर्वच पक्षांमध्ये कलंकित उमेदवार

स्वच्छ प्रतिमेचा पक्ष म्हणून समाजात मिरविणाऱ्या भाजपमध्येही अनेक उमेदवारांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी आहे.

गुन्ह्य़ांमध्ये पंच होण्यास सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये भीती

गुन्हे करूनही आरोपी सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटण्याचे प्रमाण अधिक आहे.

‘लिव्ह-इन’मध्ये मुलीचा जन्म तरीही  त्या प्राध्यापक-शिक्षिकेचे नाते काय?

दोघांचाही विवाह झाला असून रमेशच आपला कायदेशीर पती असल्याचा दावा वर्षांने केला आहे.

गुन्हेगारांना राजाश्रयाची साथ!

गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेला अनिल धावडे हा भाजपचा नगरसेवक आहे.

पतीला न सांगता वारंवार घर सोडणे क्रूरताच!

पती किंवा कुणालाही न सांगता वारंवार घर सोडून जाणे आणि बाहेर राहणे ही एकप्रकारची क्रूरताच आहे.

महापालिकेच्या आखाडय़ात गुंडांचीही मोर्चेबांधणी

साम, दाम, दंड, भेद आदींचा वापर करून विजय संपादन करण्यासाठी गुंडांचा वापर होतो.

शारीरिक व्याधींमुळे बाळाला स्तनपान न केल्यास आई दोषी नाही

आजारपण किंवा अनुवांशिकता हे बाळ जन्माला घालणाऱ्याच्या आवाक्यात नसते.

Just Now!
X