01 June 2020

News Flash

मंगेश राऊत

बिनेकर, दिवटेंच्या जुगार अड्डय़ांवर आशीर्वाद कुणाचा?

बाल्या ऊर्फ किशोर एकनाथ बिनेकर आणि जागो दिवटे यांचे दोन वेगवेगळे जुगार अड्डे आहेत.

‘ऑर्केस्ट्रा’बार वर पोलिसांच्या कृपादृष्टी

शहरातील सर्व  ऑर्केस्ट्रा बारच्या परवान्यांची मुदत संपल्यानंतरही ते सर्रासपणे सुरू आहेत.

फौजदारी गुन्ह्य़ातून निर्दोष सुटल्यावरही कर्मचाऱ्यांवरील कारवाई रद्द होत नाही

जिल्हा परिषदेने त्यांच्या निवृत्तीवेतनातही २५ टक्क्यांनी कपात केली होती

‘कुकरेजा इंपेरियल’ साठी महिलेची झोपडी हटवली

रो-हाऊस’च्या  विक्रीत अडथळा ठरणारी एका महिलेची झोपडी नागपूर सुधार प्रन्यासने राजकीय दबावापोटी हटवली

घाट बंद असताना कामठीत शेकडो ब्रास वाळूचा गोरखधंदा

महसूल विभागाने संबंधित वाळू साठवणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली नाही.

गुन्हे शाखेला स्वतंत्र सायबर सेलची गरज का?

सायबर सेलमधील अधिकारी व कर्मचारी गुन्हे शाखेला हवे तसे सहकार्य करीत नसल्याची माहिती आहे

जिन्यावर अंथरुन अन् अभ्यासही

कुकडे ले-आऊट परिसरातील आदिवासी वसतिगृहात अपुरी व्यवस्था

व्यसनविळख्याशी पंधरा वर्षांचा संघर्ष

विपुलपाठोपाठ दुसरा मुलगाही याच व्यसनाच्या जाळ्यात अडकल्याने मनानं ते पुरते खचले होते.

कोळशाच्या व्यापारात पोलिसांचेही हात काळे?

विद्युत प्रकल्पांमध्ये कायमच निकृष्ट दर्जाच्या कोळशाचा पुरवठा होत असल्याची ओरड केली जाते.

राज्यात नागपूर पोलिसांकडे सर्वाधिक काम

शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

एटीएस, आयबीकडूनही तपास ; नागपुरातील तरुण इंग्लंडमध्ये बेपत्ता प्रकरण

रविवारी यासंदर्भात ‘द इंडियन एक्सप्रेस’ आणि ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रकाशित केल्यावर एकच खळबळ उडाली.

नागपुरातील ५० तरुण इंग्लंडमधून बेपत्ता

गेल्या दोन ते तीन वर्षांत व्यवसाय व उद्योग करण्याच्या निमित्ताने नागपूरहून अनेक तरुण इंग्लंडमध्ये गेले

अंबाझरीमध्ये ‘चार्ली’ राज

बदली झाल्यानंतर पुन्हा जुन्याच ठिकाणी रुजू

उपराजधानीतही अग्निशमन नियमांचे उल्लंघन

नागपुरात अशाप्रकारे अनेक रेस्टॉरेंटच्या छतावर अनधिकृत रेस्टॉरेंट व बार सुरू आहेत.

राज्यात दर दोन मिनिटाला एक गुन्हा!

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ

शहरात ‘हुक्का पार्लर’चा सर्रास गोरखधंदा

शहरातील शालेय व महाविद्यालयीन तरुणाई हुक्का पार्लरच्या आहारी गेली आहे.

कौटुंबिक खटल्याची ‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’ने सुनावणी

पुणे येथील कौटुंबिक न्यायालयाच्या निबंधकांना ‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे सुनावणी घेण्याचे आदेश दिले.

राज्यात सडक्या सुपारीची तस्करी

म्यानमार, श्रीलंकामार्गे इंडोनेशियातून आयात

मुख्यमंत्र्यांच्या शहरात पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न

अधिवेशनाच्या तोंडावर शहरातील खुनाच्या सत्रांनी पोलिसांसह मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली आहे.

सुगम संगीताच्या आड अवैध ‘डान्सबार’

गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लॉजमध्ये अवैध डान्सबार सुरू आहे.

कुमारी मातेच्या मुलीला आता आईचीच जात

मुलीला तिच्या आईची जात मिळावी यावर पडताळणी समितीने शिक्कामोर्तब केले आहे.

उपराजधानीतील गंभीर गुन्ह्य़ांमध्ये घट

मोक्का कारवाईमुळे गुन्हेगारांवर अंकुश

हॉटेल प्राईडविरुद्ध भूखंड बळकावल्याची तक्रार

जगदीश चंदनखेडे यांचे सोमलवाडा परिसरात १.२९ हे.आर. वडिलोपार्जित शेत होते.

धोकादायक वळण रस्ते अपघाताला कारणीभूत

मानकापूरकडून पागलखान चौकाकडे येत असताना रस्त्याच्या मधोमध मोठमोठी झाडे आहेत.

Just Now!
X