 
   भारताच्या तुलनेत अमेरिका आणि इंग्लंडची परिस्थिती वेगळी आहे. भारतात गीतांचा आवाका मोठा आहे
 
   भारताच्या तुलनेत अमेरिका आणि इंग्लंडची परिस्थिती वेगळी आहे. भारतात गीतांचा आवाका मोठा आहे
 
   गेल्या मंगळवारी नोटांवर बंदी घातल्यानंतर सरकारी रुग्णालयात एकच गोंधळ उडाला.
 
   बुधवारपासून औषधांच्या दुकानात सुटे पैसे नसल्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.
 
   रात्री ५०० आणि १००० रुपये नोटांच्या बंदीनंतर नेपाळमध्ये भारतीय चलन घेण्याचे नाकारण्यात आले.
माझ्या सासूची शस्त्रक्रिया इंजेक्शन आणि औषधांअभावी अडली आहे..’
 
   या प्राण्यांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी वेगवेगळ्या प्राणी संस्था काम करीत आहे.
 
   सर्दी, खोकला, ताप यांबरोबरच दम्याच्या रुग्णांचा त्रासदेखील वाढतो.
 
   मुंबईतील नामांकित खाद्यविक्रेत्यांच्या साखळी दुकानांतील वडापावचे दर पाच ते सात रुपयांनी वाढवण्यात आले आहेत.
 
   ऑक्टोबर हिटमुळे राज्यात वाटाण्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे भाव वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
 
   रस्त्यावर साचलेली डबकी, सांडपाणी, उघडी गटारे यामुळेही आरोग्याला धोका निर्माण होतो.
 
   दिवाळीत फटाक्यांमुळे पक्ष्यांना कुत्री, मांजरी या प्राण्यांप्रमाणे खूप त्रास होतो.
 
   चणाडाळीच्या किमती दुपटीने वाढल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर फराळ बनवणे खिशाला जड होऊ लागले आहे.