
मी किमती वस्तूंनी घर सजवलं तरी आडकाठी नाही पण दादही नाही.
पाश्चात्त्य पद्धतीचा पेहराव. आठ-दहा वर्षांपूर्वी तिच्या पतीचं निधन झालं असल्याचं ऐकलं होतं.
अपेक्षांविषयी मतभेद असतात त्या घरात नवरा-बायकोमधले वाद अपरिहार्य असतात.
‘‘सेक्सविषयी आम्ही मित्रमंडळींमध्ये बोलतो, शंका विचारतो.
दोघांनाही सामाजिक बहिष्काराला आणि प्रखर टीकेला सामोरी जावे लागले.
एक दिवस माझ्या सासूबाईंनी आम्हा दोघांना बोलावून सांगितलं की, आता तुम्ही वेगळं बिऱ्हाड करायचं.
दोन पिढय़ांचा दुवा होण्याऐवजी अनेकदा मधल्या पिढीचं सॅण्डविच झालेलं असतं.
फोनवरून वेळ ठरवून विजय नेने आले. वय सत्तरच्या आसपास असावे.
शरदराव आणि प्रतिमा यांच्यासारखे अनेक जण आहेत की ज्यांनी आयुष्यभर इमानेइतबारे नोकरी केली.
आता साठी उलटल्यानंतर मिळवायचं असं काही राहिलं नव्हतं. करायचं ते सगळं करून झालं होतं.