News Flash

मृणाल भगत

आऊट ऑफ फॅशन : ‘बाल’संस्कृती

मुलींनाही क्लीन शेव्हच्या चॉकलेट बॉयपेक्षा सेक्सी दाढीचा मॅचो लुक आवडू लागला होता.

आऊट ऑफ फॅशन : ‘लुक’ विकणे आहे!

फॅशन शोला जाताना अमुक डिझायनर म्हणजे कपडे, तमुक म्हणजे अ‍ॅक्सेसरीज ही समीकरणं ठरलेली असायची.

आऊट ऑफ फॅशन : ड्रेपिंगची किमया

ड्रेपिंगच्या मदतीने विकसित झालेला एक ड्रेसचा प्रकार म्हणजे गाऊन.

आऊट ऑफ फॅशन : गडद रंगांची गंमत!

डिझायनर्सवर गेल्या काही सीझन्सपासून या गडद रंगांचा प्रचंड प्रभाव पडलेला आहे.

आऊट ऑफ फॅशन : सणासुदीची फॅशन!

पारंपरिक किंवा एथनिक स्टाइलचे कपडे बाजारातील दुकानाच्या चकचकीत खिडकीतून नेहमीच खुणावत असतात.

आऊट ऑफ फॅशन : सोने जैसी चमक !

पारंपरिक कपडय़ांमध्ये एम्ब्रॉयडरीचा वापर कमी होता, इंग्लिश रंगांना पसंती मिळू लागली.

आऊट ऑफ फॅशन : ‘न्यूड’गंड

अर्थात आज आपल्या लेखाचा विषय फाऊंडेशन किंवा त्याच्या शेड्स नाहीत.

आऊट ऑफ फॅशन : फॅशनची बाराखडी

बेसिक कपडय़ांमुळे तुम्हाला वेगवेगळे लुक करायची संधी मिळते आणि त्यामुळे शॉपिंगची कटकटसुद्धा खूप कमी होते.

आऊट ऑफ फॅशन : ‘फुल’लेली फॅशन!

फेमिनीन फॅशनचा विषय निघतो तेव्हा फुलांविषयी न बोलता पुढे जाता येत नाहीच.

आऊट ऑफ फॅशन : फॅशनचे ‘नकला’कार!

ब्रॅण्डचे चाहतेसुद्धा अशा नकलांकडे संबंधित डिझायनरचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात.

आऊट ऑफ फॅशन : फॅशन ‘सेल’

दुकानांमधील जुने कलेक्शन संपविण्यासाठी सेल ठेवले जातात.

आऊट ऑफ फॅशन : ‘मॅचो’मॅन बदलला!

एकेकाळी स्वत:चा ‘मॅचो’पणा साजरा करण्यात धन्यता मानणाऱ्या मुलांची पिढी आता काहीशी मवाळ झाली आहे.

आऊट ऑफ फॅशन : ‘हिप्स्टर्स’च्या पोतडीतून..

मित्रांच्या घोळक्यात, सिनेमा किंवा पुस्तकात कुठेतरी एखादा अवलिया इसम तुम्हाला भेटला असेलच.

‘खाणं मिरवत खावं

फुड आणि फॅशन यांचा संबंध शोधण्यापेक्षा तो स्वीकारणं हे कठीण काम आहे

आऊट ऑफ फॅशन : नवी सिंड्रेला

कित्येक मुलींच्या कल्पनाविश्वाचा अविभाज्य भाग असलेल्या प्रिन्सेसपकी एक सिंड्रेला.

‘या’ आहेत टाय बांधण्याच्या हटके पद्धती…

तुम्हीही शिका स्टायलिश टाय बांधायला

आऊट ऑफ फॅशन : गुलाबी नशा

‘गर्ली कलर’ म्हणत त्याला चाकोरीत बांधायचा प्रयत्नही अख्ख्या जगाने केला.

आऊट ऑफ फॅशन : पर्सनल टचच्या शोधात

‘कस्टमायझेशन’ म्हणजेच ग्राहकाच्या पसंतीची वस्तू बनवून देणं ही संकल्पना सध्या बाजारपेठेमध्ये रुळू लागली आहे.

आऊट ऑफ फॅशन : प्रिंट्रींग मॅटर्स

आपल्या आजूबाजूला रोज आपण कपड्यांवरच्या प्रिंट्र्सचे कितीतरी प्रकार पहात असतो.

स्टाइल डायरी : कोणती लिपस्टिक कधी लावायची?

लिपस्टिकच्या लेटेस्ट शेड असून चालत नाही ती कशी लावावी याचीही तंत्रं असतात

आऊट ऑफ फॅशन : पेहरावातील अभिव्यक्ती

‘ग्राहक राजा आहे,’ या संकल्पनेला सुरुवात होते, तिथपासून या सर्व अभ्यासाची गरज निर्माण होते.

आऊट ऑफ फॅशन : जिम लुक ट्रेण्डी होतो तेव्हा..

साहजिकच फिटनेस लुकसुद्धा ‘ब्रँडेड’ होऊ लागला आहे.

आऊट ऑफ फॅशन : ग्लोबलायझेशनचा भारतीय साज

जगभरातील नावाजलेले ब्रँड्स आपल्या शाखा विस्तारण्याचे प्रयत्न सतत करत असतात.

आऊट ऑफ फॅशन : सेलिब्रेटिंग प्लस साइज

एका जगप्रसिद्ध फिटनेस ब्रँडनं नुकतच प्लस साइज कपडय़ांचं कलेक्शन बाजारात आणलं आहे.

Just Now!
X