News Flash

मृणाल भगत

रुचकर आणि शॉपिंग : प्रयोगांचा सीझन

येत्या काळात आपली खरेदी करण्याची पद्धत, कपडय़ांची निवड, खरेदी आणि खर्चाची समीकरणं अशा अनेक बाबतीत फरक जाणवू लागेल.

अलंकार : फॉर्मलवेअरची सोनेरी झळाळी!

मोठाले पारंपरिक दागिने घेण्यापेक्षा रोजच्या वापरात येतील असे देखणे, नाजूक दागिने घेण्याकडे त्यांचा कल वाढत आहे.

जगावेगळ्या घरांची भ्रमंती

जगावेगळ्या घरांची झलक.

स्त्री कुस्तीच्या उदयाची कहाणी

डब्ल्यूडब्ल्यूई म्हणजेच ‘वर्ल्ड व्रेिस्लग एन्टरटेन्मेंट’ हे व्यावसायिक कुस्ती क्षेत्रातील मोठं नाव आहे.

इंग्रजी मालिका : मत्रीची सदाबहार गोष्ट

उलट शाब्दिक कोटय़ा, प्रासंगिक विनोद यामुळे त्यांच्यात टोकदारपणा जाणवणार नाही याचीही काळजी घेतली गेली.

उत्सव विशेष : पारंपरिक कपडय़ांचा सुटसुटीत साज

सुटसुटीत पण आकर्षक असे कपडय़ांचे पर्याय बाजारात यायला लागले आहेत.

पर्यटन विशेष : अंदमानची मनमुक्त भटकंती

अंदमानला पोहोचण्यासाठी कोलकाता किंवा चेन्नईवरून विमान किंवा जहाज गाठावे लागते.

इंग्रजी मालिका : सबकुछ प्रियांका

हिंदी सिनेमातील आघाडीची नायिका अमेरिकन टीव्हीविश्वामध्ये पदार्पण करते आणि एका मालिकेत मुख्य पात्राची भूमिका साकारते, ही आपल्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे.

मर्दानीपणाच्या ‘तारीफां’

‘मुझे तेरी बॉडी की हर वो चीज लगती सेक्सी’ यातून समोरच्याच्या शरीराबद्दलची वासनेची नजर दिसते. प्रमोशनल गाण्यासाठी सकारात्मक गाणंही वापरता आलं असतं.

पठडीबाहेरचं अंदमान

प्रवासात वेळ जातो, पण अंदमानचा हा कमी गर्दीचा भाग पाहण्यात वेगळीच मजा आहे.

लग्नाच्या पेहरावातला बदलता ट्रेण्ड

आपल्या लग्नात आपण राजकन्येसारखं दिसावं, अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते

आऊट ऑफ फॅशन : ‘इन्स्टा’ग्राफ

इतर कोणत्याही सोशल मीडिया अ‍ॅप्सच्या तुलनेत इन्स्टाग्राम वापरणं सहज सोपं आहे.

आऊट ऑफ फॅशन : फॅशनची लगीनघाई!

आज कोणत्याही बडय़ा सेलेब्रिटी किंवा नामांकित कुटुंबामधील लग्न असो सगळ्यात आधी चर्चा होते ती वधूच्या कपडय़ांची.

आऊट ऑफ फॅशन : जांभूळ आख्यान

आकाशाच्या काळ्या उदासीनते पलीकडे कुतूहलता, स्वप्नांची दुनिया रंगवण्यात हाच जांभळा रंग कारणीभूत असतो.

आऊट ऑफ फॅशन : ‘झाकोळ’

अभिनेत्री प्रमाणेच मॉडेल्सनासुद्धा काही फोटोशूटसाठी उत्तेजक पोज द्यायच्या असतात.

आऊट ऑफ फॅशन : पुरानी जीन्स..

कपडे पुन्हा विकण्याची सोय करणाऱ्या वेबसाइट्सची गरज भासू लागली आहे.   

आऊट ऑफ फॅशन : डूल पोरी डुला..

सेल्फी-परफेक्ट लुकसाठी इअररिंग्स हा मस्त पर्याय ठरू लागला आहे.

आऊट ऑफ फॅशन : ‘कम्फर्टे’बल

इन्स्टाग्राम स्थळावर साडी फेस्टिव्हलनिमित्त ‘नो ब्लाऊज’ चळवळ सुरू झाली होती.

आऊट ऑफ फॅशन : ‘बो’नामा!

पार्टीजमध्येही त्या काळी हाय बो आणि मोठा स्क्रूंची हा लुक ट्रेंडमध्ये होता.

ही ज्वेलरी ट्राय तर करुन पाहा

ट्रेंडी राहण्यासाठी वेगळ्या पर्यायांचा विचार करा

आऊट ऑफ फॅशन : चौकट राणी

रेषा, चौकडी प्रिंट्सच्या वापराचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या लुकमधील सहजता.

आऊट ऑफ फॅशन : नॉस्टॅल्जियाचा आजार

‘रोडरॅश’ गेम नव्या स्वरूपात येत्या नोव्हेंबरमध्ये परतत आहे.

दागिन्यांचे भारताबाहेरचे ट्रेण्ड्स

दागिन्यांचा विषय निघाला की चर्चेचा मोर्चा सहजच इतर देशांकडे वळतो.

Just Now!
X