नम्रता पाटील

नम्रता पाटील या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन आणि राजकीय विषयावर लिखाण करतात. बातम्या करण्याबरोबरच त्या चतुरा या महिलांसाठी असलेल्या सेक्शनसाठीही लिखाण करतात. त्यांनी चेतना महाविद्यालय, मुंबई येथून ‘जर्नलिझम व मास कम्युनिकेशन’मध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलं. त्यांनी ‘सामना’, ‘मुंबई लाईव्ह’, ‘टीव्ही ९ मराठी’ या ठिकाणी काम केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्या डिजीटल मीडियामध्ये सक्रीय आहेत. नम्रता पाटील यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या