
शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांंसाठी शौचालयाचे काम तब्बल तीन वर्षांंहून अधिक काळापासून सुरु आहे
शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांंसाठी शौचालयाचे काम तब्बल तीन वर्षांंहून अधिक काळापासून सुरु आहे
अपेक्षित भाव नसल्याने लागवड क्षेत्र निम्मे घटले
जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालात कुठल्याही पक्षाला बहुमत गाठता आले नव्हते.
मागील निवडणुकीत ५६ पैकी २९ जागा मिळवून सत्तेत असणाऱ्या काँग्रेसची घोडदौड रोखली गेली.
राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग नंदुरबारमध्ये अयशस्वी झाला.
गुजरातमधील मूळ रहिवासी असलेली नंदुरबार जिल्ह्य़ातील व्यक्ती महाराष्ट्रातील नंबर एकचा मतदार झाला आहे.
मागील निवडणुकीत नवापूर आणि धडगाव या दोन जागांवर काँग्रेसने विजय संपादित केला होता.
विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या त्या पिशवीमधील दूध हे उत्तम दर्जाचेच होते
नंदुरबार मतदारसंघ गेल्या निवडणुकीत प्रथमच भाजपने डॉ. हिना गावितांच्या माध्यमातून काबीज केला.
नोव्हेंबर २०१८ अखेर जिल्ह्य़ातील एक ते सहा वयोगटातील ५० टक्क्यांहून अधिक म्हणजेच ९४ हजार ५६८ बालके कुपोषित आहेत.
सारंगखेडय़ात भरणाऱ्या चेतक महोत्सवास कोटय़वधीचा निधी देण्यास यंदा मोठय़ा प्रमाणात विरोध होता.
काँग्रेस-भाजप दोघांचा एकमेकांवर ‘पूर्वनियोजित’चा आरोप