05 August 2020

News Flash

नीरज पंडित

निधी कपातीचा गणिताला फटका

पीएचडी इच्छुक ३०० विद्यार्थ्यांचे नुकसान

फोनमध्ये दडलेल्या‘स्मार्ट’ गोष्टी

आपला सोबती झालेला स्मार्टफोन आपल्याला कोणत्याही अडचणीच्या वेळेत नक्कीच उपयोगी ठरतो.

निधीकपातीमुळे विज्ञानसंस्थांची गळचेपी!

अणुऊर्जा आयोगाच्या अखत्यारीतील संस्थांनाही फटका

विज्ञानाच्या गळचेपीविरोधात ९ ऑगस्टला देशभरात वैज्ञानिकांची निदर्शने

९ ऑगस्ट रोजी सर्व राज्यांमधील राजधानीच्या शहरात हा निषेध मोर्चा काढण्यात यावा, असे आवाहन वैज्ञानिकांच्या गटाने केले आहे.

निधीकपातीमुळे विज्ञानसंस्थांची गळचेपी!

गेल्या पाच वर्षांत अणुऊर्जा आयोगाच्या निधीतही फारशी वाढ करण्यात आलेली नाही.

अकरावी प्रवेशाचा गोंधळ

प्रथम पसंती महाविद्यालयात विषय नसल्याने प्रवेश नाकारला

माझगावच्या शाळेतून ‘मायक्रोसॉफ्ट’ हद्दपार

या शाळेने संगणकांमध्ये ‘विंडोज’ऐवजी स्वदेशी संगणकीय कार्यप्रणालीचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे.

दळण आणि ‘वळण’ : पुलांखालची मुंबई

पुलाखालची जागा म्हणजे अतिक्रमण आणि कचरा टाकण्याची हक्काची जागा म्हणूनच पाहिले गेले आहे.

Techfest 2017-18 : यंदाच्या ‘टेकफेस्ट’मध्ये नवउद्योगांचा विश्वचषक

विजेत्याला अंतिम फेरीत दहा लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक मिळवण्याची संधी मिळणार आहे.

ट्रोल मोल के बोल

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकांच्या वेळेस समाजमाध्यमांवर अनेक उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या.

ई-व्यापार संकेतस्थळांवर अधिकृत विक्रेत्यांनाच स्थान

यामुळे या कंपनीसोबत जोडल्या गेलेल्या इतर विक्रेत्यांना आता या व्यासपीठाचा वापर करता येणार नाही.

एकमेका लिंक करू..

संगणक आपण थेट आपल्या हातातील स्मार्टफोन अथवा टॅबशी जोडून संगणकाचा ताबा मिळवू शकतो.

पावसाळी गॅजेट्स

पावसातही आनंदात भंग न करता काम करू शकणारे गॅजेट्स बाजारात आले आहेत.

नवउद्य‘मी’ : करप्रणालीचा तंत्रज्ञानी चेहरा

यम, जलद सेवा आणि ग्राहकांचा विश्वास हेच या यशाचे गमक असल्याचे अर्चित सांगतो.

विद्यार्थ्यांना मुंबई मेट्रोमध्ये काम करण्याची संधी

मुंबईत सध्या कुलाबा ते सिप्झ या ३३.५ या भुयारी मेट्रो मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

अ‍ॅपवर संपूर्ण जीएसटी

देशात कोणतीही नवी समस्या उभी राहिली की त्यावर तोडगा काढण्यासाठी नवउद्यमी सरसावतात.

वस्तू व सेवा कराच्या अ‍ॅप्सची बाजारात गर्दी!

सुमारे अडीचशे अ‍ॅप्स उपलब्ध; नवउद्यमींना संधी

‘स्कायवॉक’वर मेट्रोसाठी हातोडा!

दिवसभरात सुमारे ४० ते ५० हजार पादचारी या पुलांचा वापर करतात

आभासी विश्वात नेणारी दृष्टी

तंत्रस्नेही मंडळी सध्या वास्तवापेक्षा आभासी वास्तावात अधिक रमू लागली आहे.

नवउद्य‘मी’ : इलेक्ट्रिक स्कूटरची भरारी

काळाची पावले ओळखत ऑटोमोबाइल उद्योगात यापूर्वीच इलेक्ट्रिक वाहने उभारण्यास सुरुवात केली होती.

दळण आणि ‘वळण’ : आम्ही प्रवासी जीपीएसचे

जगभरात ही जीपीएस प्रणाली विविध देशांच्या उपग्रहाच्या माध्यमातून काम करत आहेत

नोकरी बचावासाठी आयटीकरांचा कौशल्य विकास

काही जणांनी समाज माध्यम व्यवस्थापन, एसईओ अशा अभ्यासक्रमांनाही पसंती दिली आहे.

मोबाइलला विषाणूंची बाधा

ऑनलाइन सुविधांचा वापर करून आपण अनेक गोष्टी करीत असतो.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगार मंदी

यांत्रिकीकरण आणि परदेशांतील धोरणे कारणीभूत ठरणार

Just Now!
X