
प्रत्येक राशीच्या आधी बोधचिन्ह पडद्यावर येतं. राशीचं नाव खाली असतं.
प्रत्येक राशीच्या आधी बोधचिन्ह पडद्यावर येतं. राशीचं नाव खाली असतं.
दूरचित्रवाणी किंवा आकाशवाणीसाठी समालोचनाबरोबरच टेक्स्ट कॉमेंट्री हा नवा प्रकार रूढ होतो आहे.
या सोहळ्याचे यजमान ‘सबका साथ सबका विकास’ ब्रीद असणाऱ्या पक्षात होते.
‘नया व्यापार’चा फील देणारा तो कागदाचा तुकडा पाकिटात नीट घडी करून ठेवला आणि बँकेबाहेर पडलो.
मरेचा अव्वल स्थानापर्यंतचा प्रवास म्हणजे खाचखळग्यांची ‘रोलर कोस्टर राइड’च आहे.
मूळ बातमीपेक्षा माध्यमच संदेश होतात तेव्हा असा त्याचा अन्वयार्थ. सध्या माध्यमांचीच बातमी होतेय.
अंधेरीत चालू असलेल्या राज्य जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेला भरघोस प्रतिसाद