scorecardresearch

पॉलिटिकल न्यूज डेस्क

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive

Ashok Gehlot vs Sachin Pilot
Rajasthan : सोनिया गांधी नाही वसुंधरा राजे आहेत गेहलोत यांच्या खऱ्या नेत्या; सचिन पायलट यांची टीका

राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट भ्रष्टाचाराच्या विरोधात गुरुवारी अजमेर येथून जन संघर्ष पदयात्रा काढणार आहेत. २०२० साली त्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना…

imran khan arrested
“माझा दोनदा हत्येचा प्रयत्न झाला”; अटकेआधी इम्रान खानची प्रतिक्रिया, VIDEO व्हायरल

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा अटकेआधीचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

mamata banerjee and the kerala story film ban
पश्चिम बंगालमध्ये ‘दी केरला स्टोरी’ चित्रपटावर बंदी, भाजपा आक्रमक; ममता बॅनर्जी, एमके स्टॅलिन यांच्यावर सडकून टीका!

कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण दाखवत ममता बॅनर्जी यांनी या दी केरला स्टोरी या चित्रपटावर बंदी घातली आहे.

Nana Patole Congress plan B
“कर्नाटकात भाजपाला ऑपरेशन लोटसची संधीच मिळणार नाही, कारण…”, नाना पटोलेंचं विधान

“कर्नाटकमध्ये काँग्रेस बहुमताने सत्तेत येईल, भाजपाला मात्र…”, असेही नाना पटोलेंनी सांगितलं.

Sushma Andhare Sharad Pawar
…आणि सुषमा अंधारे शरद पवारांसमोरच ढसाढसा रडल्या, म्हणाल्या, “माझं चुकत असेल तर…”

शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच अश्रू अनावर झाले.

prithviraj chavan on sharad pawar
“मी बरंच सहन केलंय, शरद पवार…”, ‘त्या’ विधानावर पृथ्वीराज चव्हाणांची सूचक प्रतिक्रिया!

पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, “भाजपाचा विषारी विस्तार थांबवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. या प्रयत्नांना कुणीही अपशकुन करू नये.”

awhad on kerala story
“‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या निर्मात्याला फासावर लटकवलं पाहिजे”, जितेंद्र आव्हाड यांचं विधान; म्हणाले, “अधिकृत आकडा…”

‘द केरला स्टोरी’ चित्रपदावरून देशभरात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Imran Khan arrest 3
VIDEO: Imran Khan Arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद न्यायालयाबाहेर ही कारवाई करण्यात आली.

eknath-shinde-uddhav-thackrey-shivsena-supreme-court-1
“सत्तासंघर्षावरील निकालानंतरही आम्हीच…”, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधी शिंदे गटाच्या नेत्याचं सूचक विधान

सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधी शिंदे गटाच्या नेत्यानं सूचक विधान केलं आहे.

Pm Narendra Modi Open Letter to Karnataka voters
Karnataka : मतदानाच्या एक दिवस आधी पंतप्रधान मोदींचे कन्नडिगांना आवाहन; म्हणाले, “उद्या कर्नाटकची जनता..”

Karnataka Polls : कर्नाटकमध्ये उद्या (१० मे) विधानसभेसाठी मतदान संपन्न होणार आहे. भाजपाला मागच्या ३८ वर्षांच्या काळातील अँटी इन्कम्बसीचे चक्र…

rahul narvekar supreme court
“विधानसभा अध्यक्ष जोपर्यंत निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत…”, राहुल नार्वेकरांचं मोठं विधान; सुप्रीम कोर्टाबाबतही मांडली भूमिका!

राहुल नार्वेकर म्हणतात, “घटनात्मक शिस्तीत हेच अपेक्षित आहे की प्रत्येक संस्थेनं त्यांना दिलेलं काम करावं. कोणत्याही संस्थेनं नियमबाह्य किंवा घटनाबाह्य…!”

sharad pawar nana patole
“पृथ्वीराज चव्हाणांना काँग्रेसमध्ये स्थान काय?”, शरद पवारांच्या विधानावर नाना पटोलेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल केलेल्या विधानावरून तू-तू मै-मै सुरू आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या