scorecardresearch

पॉलिटिकल न्यूज डेस्क

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive

Karnataka Assembly Election DK Shivakumar Basavraj bommai Yediyurappa
Karnataka : तिकीटवाटपात काँग्रेस-भाजपाकडून लिंगायत समाजाला मानाचे स्थान; लिंगायत नेत्यांना तिकीट देण्यात चढाओढ

Karnataka Assembly Polls on 10th May : काँग्रेसने आतापर्यंत १६६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये ४३ लिंगायत उमेदवारांचा समावेश…

jitendra awhad (4)
“हा काय घाणेरडा प्रकार आहे?” आंबेडकर जयंतीनिमित्त लावलेल्या बॅनरवरून आव्हाडांचा बावनकुळेंना संतप्त सवाल

चंद्रशेखर बावनकुळेंच्या फोटोखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो लावले आहेत.

eknath shinde sharad pawar
“सत्ताधाऱ्यांची श्रद्धा अयोध्येवर, आमची शेतकऱ्यांशी”, शरद पवारांच्या वक्तव्याला शिंदे गटातील मंत्र्याचे प्रत्युत्तर; म्हणाले…

“लोकांची सेवा कशी करायची, हे आम्हाला…,” असेही शिंदे गटातील मंत्र्याने सांगितलं आहे.

eknath-shinde-and-rahul-gandhi
“… तर त्यांचं दुकान कायमचं बंद होणार”, अयोध्येतून एकनाथ शिंदेंचं राहुल गांधींबाबत सूचक विधान

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधींवर टीकास्र सोडलं.

lotus shaped shivamogga airport building
कमळाच्या आकाराचे टर्मिनस झाकून टाका, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी; नेमकं कारण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमळाच्या आकाराच्या या विमानतळाच्या टर्मिनसचे उद्घाटन केले होते.

shrikant shinde
“आधी पक्षाचं नाव नीट घ्या, मग…”, श्रीकांत शिंदे पत्रकारावर भडकले, VIDEO व्हायरल

शिंदे गटाचे खासदार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे पत्रकारावर भडकले आहेत.

devendra fadnavis
“प्रभू श्रीरामाच्या जन्माचे पुरावे मागणारे घरी बसलेत”, देवेंद्र फडणवीसांचा अयोध्येतून विरोधकांवर हल्लाबोल

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आमदार खासदार मंत्र्यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले आहे.

eknath shinde sanjay raut
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही एकनाथ शिंदेंकडून बंडाचा प्रयत्न? राऊतांचा मोठा दावा; नेमकं काय म्हणाले

“पंतप्रधानाची खोटी पदवी हे काय प्रतिष्ठेचे लक्षण नाही.”

Sanjay Raut
VIDEO : “बाबरी मशिद पडली, तेव्हा भाजपावाले पळून गेले होते”, अयोध्या दौऱ्यावरून संजय राऊतांचं टीकास्र

“गुवाहाटीच्याऐवजी अयोध्येत जाऊन प्रभू श्री रामाला कौल लावला असता, तर…”

rahul gandhi devendra fadnavis sharad pawar
काँग्रेस नेत्याची शरद पवारांवर टीका, फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले…

शरद पवारांनी अदाणी समूहाच्या जेपीसी चौकशीवरून केलेल्या विधानानंतर टीका-टीप्पणी होत आहे.

sanjay raut
“…तर अशाने देश गुलामच होईल”, संजय राऊतांचा ‘बुवाबाजी’वरून भाजपावर हल्लाबोल

“लोकांना बुवा, महाराज, अंगारे-धुपारे, मंदिर, मशीद, कथा वाचक, धर्म मेळे यांत गुंग ठेवून मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करायचे अन्…”