राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ज्योतिषाकडे भविष्य पाहण्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीय.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ज्योतिषाकडे भविष्य पाहण्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीय.
संजय राऊत म्हणतात, “हे घेऊ, ते घेऊ’ ही तुमची बकबक बंद करा. आजही आम्ही शांत आणि संयमी आहोत. आमचं…!”
संजय राऊत म्हणतात, “महाराष्ट्राचं सरकार कमजोर, मिंधे, दुर्बल असेल. पण आजही…!”