scorecardresearch

पॉलिटिकल न्यूज डेस्क

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive

Bags Of Rahul Gandhi Checked At Amravati.
Rahul Gandhi: कुणालाच सुट्टी नाही! निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्या राहुल गांधींच्याही बॅगा; पाहा व्हिडिओ

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा होत आहेत. अशात निवडणूक अधिकाऱ्यांकडून या नेत्यांच्या बॅगा तपासल्या जात असल्याने…

Sharad Pawar NCP Complete Candidate List in Marathi
Sharad Pawar NCP Candidate List: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व उमेदवारांची यादी, एकूण ८६ उमेदवार मैदानात

Sharad Pawar NCP Full Candidate List: महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला जागावाटपात २८८ पैकी ८६…

aaditya thackeray on rss bjp maharashtra election
Aaditya Thackeray: “मला RSS ला प्रश्न विचारायचा आहे की..”, आदित्य ठाकरेंचा सवाल; भाजपाच्या सत्तेतील वाट्याचं मांडलं गणित!

आदित्य ठाकरे म्हणाले, “भाजपाचे महाराष्ट्रातले टॉप ५ चेहरे कोण आहेत? २०१९ ला ज्यांच्यावर भाजपाकडून भ्रष्टाचाराचे आरोप होत होते, ते…”

priyanka Gandhi
Priyanka Gandhi : भावाला दिलेलं चॅलेंज बहिणीने पूर्ण केलं; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत प्रियांका गांधींचं मोदी-शाहांना प्रतिआव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंना दिलेलं आव्हान प्रियांका गांधी यांनी आज स्वीकारलं अन् त्यांना…

prithviraj chavan congress cm
मविआची सत्ता आल्यास पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार? स्वतःच उत्तर देताना म्हणाले…

Prithviraj Chavan in Karad South Assembly seat: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणुकीला…

NCP Ajit Pawar Candidates
Full List of NCP AP Candidates : अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांची यादी एका क्लिकवर, कोणाला कुठून उमेदवारी?

अजित पवारांसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दारूण पराभव झाला होता. तर,…

Ajit Pawar: ‘विलासराव देशमुख आघाडीचे सरकार चालविण्यात पटाईत’, अजित पवारांचे सूचक विधान; महायुतीला इशारा?

अजित पवारांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली काम केले, त्यापैकी सर्वोत्तम मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाला उत्तर दिले आहे.

aaditya thackeray (1)
Ladki Bahin Yojana: “निवडणुकीनंतर २१०० रुपये का? आधीच का नाही दिले?” आदित्य ठाकरेंचा सत्ताधारी महायुतीला सवाल!

आदित्य ठाकरे म्हणाले, “जो खर्च तुम्ही होर्डिंग आणि बॅनरवर केला, तो खर्च वाढवून द्या ना? आम्ही तर सांगतोय आम्ही…”

Sharad Pawar on Vote Jihad: ‘पुण्यात विशिष्ट समाजाचे लोक भाजपाला मतदान करतात’, व्होट जिहादवरून शरद पवारांचा फडणवीसांना टोला

Sharad Pawar on Vote Jihad: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने व्होट जिहाद मुद्द्यांवर विशेष भर दिला आहे. यावरून शरद पवार…

sharad pawar rain speech
Sharad Pawar: “मी बोलायला लागलो की पाऊस येतो आणि निकाल…”, शरद पवारांचं सूचक विधान; पावसातल्या ‘त्या’ सभेची पुन्हा चर्चा!

शरद पवारांनी शुक्रवारी इचलकरंजीतील पक्षाचे उमेदवार मदन कारंडे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली.

NCP Sharad Chandra Pawar party has been consistently claiming that it has suffered losses due to the confusion between the Tutari and Pipani symbols in the Lok Sabha elections.
Supriya Sule: “भाजपाकडून रडीचा डाव, अजित पवारांनीही दिली कबुली”, तुतारी-पिपाणीवरुन सुप्रिया सुळेंची सत्ताधाऱ्यांवर टीका

लोकसभा निवडणुकीत तुतारी आणि पिपाणी चन्हांतील गोंधळामुळे नुकसान झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सातत्याने करण्यात येतो.

Maharashtra Live News
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : “नाशिकमध्ये आयटी पार्क आणेन”, राज ठाकरेंचं नाशिककरांना आवाहन!

Maharashtra Assembly Election 2024 Live Updates: महाराष्ट्र विधानसभा निडणुकीच्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या