15 September 2019

News Flash

पूनम धनावडे

कागदापासून बनविलेल्या गणेशमूर्ती बाजारात

पर्यावरण संवर्धनासाठी होत असलेल्या जनजागृतीमुळे पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची मागणी वाढत आहे.

डिजिटल शिक्षणात गोंधळ

२० ते २२ ठिकाणी तांत्रिक अडचणी असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

‘थ्रीप्स’मुळे हापूसचे उत्पादन निम्म्यावर

आवक घटली; बागायतदारांना फटका पूनम धनावडे, नवी मुंबई गुडीपाडव्यानंतर एपीएमसी बाजारात मोठय़ा प्रमाणात हापूस दाखल होतो. दर वर्षी एप्रिलमध्ये ८४ ते ८५ हजार पेटय़ा हापूस दाखल होत असतो. यंदा मात्र ४० ते ४५ हजार पेटय़ाच आवक होत आहे. ही आवक निम्म्यावर आली आहे.  पुढील कालावधीत ही आवक जास्तीत जास्त ६० ते ६५ हजार पेटय़ांची मजल […]

मिरचीच्या स्थिर दरांमुळे मसाला बनविण्याची लगबग

महिला वर्षभराचा मसाला एकदाच करून ठेवतात. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच लाल मिरची, गरम मसाले पदार्थ खरेदीची लगबग सुरू होते.

कर्मचाऱ्यांवर ‘स्मार्ट वॉच’

सध्या बेलापूर विभागातील १ हजार कर्मचाऱ्यांच्या मनगटावर घडय़ाळ देण्यात आली आहेत

हापूसची दरघसरण! भाव निम्म्यावर

फळांचा राजा यंदा मुंबईत लवकर दाखल झाल्याने त्याचा भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मा आहे.

दुर्मीळ देवमाशाचा सांगाडा पाहण्याची संधी

उरण येथील केगाव-माणकेश्वर समुद्रकिनाऱ्यावर ४५ फूट लांबीचा देवमासा मृतावस्थेत सापडला होता.

पुष्पगुच्छावरच छायाचित्र, संदेश!

अनोखे पुष्पगुच्छ नवी मुंबईतील खारघर येथे मिळत आहेत.

खाडीसफरीला पक्षीप्रेमींची पसंती

२४ आसनी ‘एस बी फ्लेमिंगो’ बोट, तर एका विशिष्ट टीमसाठी प्रीमियम बोट उपलब्ध करून देण्यात येत आहे.