
अंशकालीन कर्मचारी म्हणून कामावर असताना त्यांना इतरत्र नोकरी शोधणे जमले नाही.
अंशकालीन कर्मचारी म्हणून कामावर असताना त्यांना इतरत्र नोकरी शोधणे जमले नाही.
धारगडसाठी अकोट आगारातून बसेसची व्यवस्था करण्यात येते असल्याने अकोटातील रस्ते भक्तांनी फुलून जातात.
शासनाकडून राज्यात ‘सेल्फ फायनान्स’ (स्वयंअर्थसहाय्यित) शाळांचे जाळे निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे.
काही सर्पमित्रांच्या व्यवहारावरून ते सर्पमित्र की सर्पशत्रू, असाही प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो.
अतिरिक्त शिक्षकांचा अनुशेष कायमच राहण्याची शक्यता आहे.
भाऊसाहेब फुंडकरांवरील आरोपांकडे दुर्लक्ष करून त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
अल्प प्रतिसादामुळे मुदतवाढ देण्याची नामुष्की
या प्रकारामुळे गतीमान व हायटेक असल्याचा गवगवा करणाऱ्या प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाटय़ावर आला आहे.
संबंधित कर्मचारीच जबाबदार राहणार असल्याचे प्राथमिक शिक्षण उपसंचालकांनी १४ जूनला पत्र काढून स्पष्ट केले.