प्रबोध देशपांडे

संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ?; पोहरादेवी येथील गर्दीबाबत तत्काळ कारवाईचे मुख्यमंत्र्याचे आदेश
कोविडसंदर्भात आरोग्याचे नियम सर्वाना सारखेच, असल्याचंही सांगितलं आहे.

पश्चिम वऱ्हाडातील नेत्यांत टोकाचे मतभेद कायम
शिवसेना खासदार भावना गवळी व भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात झालेल्या वादातून हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

राज्यातील चार ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालयांमध्ये अल्प पदभरती
पूर्ण क्षमतेने अतिविशेषोपचार सुरू होण्याबाबत प्रश्नचिन्ह

अमरावती विद्यापीठाच्या ताणावर विभाजनाची मात्रा
पश्चिम वऱ्हाडासाठी अकोल्यात स्वतंत्र विद्यापीठाची आवश्यकता

प्रस्थापितांना शिक्षकांचा धक्का; नियोजनबद्ध प्रयत्नांनी सरनाईक यांचा विजय
सरनाईक यांनी वाशीम, यवतमाळ जिल्हय़ांवर लक्ष केंद्रित करून बांधणी केली.

पश्चिम विदर्भात पीक कर्जासाठी अद्याप प्रतीक्षा
रब्बी हंगामामध्येही शेतकरी त्रस्त, खरिपातील कर्ज उद्दिष्टपूर्ती दूरच

राज्यात पथदिवे व पाणीपुरवठा योजनांच्या थकबाकीचा डोंगर
घरगुती ग्राहकांच्या रकमेपेक्षाही पथदिव्यांची अधिक रक्कम थकली आहे.

नेरधामणा प्रकल्प रखडला
एका तपापासून खारपाणपट्टय़ात नेरधामणा (पूर्णा २) प्रकल्पाच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा लागली आहे.

वऱ्हाडातील ‘उड्डाणा’ची उपेक्षाच
शिवणी विमानतळाचे विस्तारीकरण बेदखल;जमीन अधिग्रहणाच्या निधीचा प्रस्ताव प्रलंबित

‘सुपर स्पेशालिटी’च्या लोकार्पणाचा मुहूर्त केव्हा?
अकोल्यातील इमारत धूळखात, इतर तीन ठिकाणी करोना उपचार केंद्र

राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाला गती
दीड महिन्यात नव्याने कामाला प्रारंभ ; तांत्रिक प्रक्रिया पूर्णत्वाकडे