
काही हजार वर्षांपासून भारतात लसणाचा उपयोग औषधी म्हणून केला जातो.
काही हजार वर्षांपासून भारतात लसणाचा उपयोग औषधी म्हणून केला जातो.
बाजारपेठेत भाव नाही म्हणून अविनाशच्या चुलत्याने उकिरडय़ावर कांदा टाकून दिला.
आधुनिक शेतीत या पिकाचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा मोठा कल आहे.
गेल्या वर्षी दुष्काळामुळे उत्पादन कमी झाल्यामुळे डाळीचे भाव गगनाला भिडले.
आल्याच्या लागवडीसाठी निचरा होणारी मध्यम प्रतीची भुसभुशीत जमीन मानवते.
राज्य शासनाने फळे व भाजीपाला बाजार समितीच्या नियमनातून मुक्त केला.
समाजासमोर आज आदर्शच शिल्लक नाहीत अशी व्यक्त होणारी खंत आपण नेहमीच अनुभवतो.
बियाणे, फवारणीसाठी लागणारी औषधे, बाजारपेठ, बीजोत्पादन यात शेतकऱ्यांचा सहभाग वाढला.
उन्हाळय़ात ज्याप्रमाणे गुलकंदाचे महत्त्व आहे तसेच महत्त्व खडीसाखर व धने पावडरीला आहे.
येथील महापालिकेच्या तिजोरीत चौपटीहून अधिक उत्पन्नाची भर पडणार आहे.
हजारो वर्षांपासून कसल्या जाणाऱ्या शेतीत काळानुरूप नवनवे बदल अपरिहार्यपणे होत आहेत.