
ताज्या घडामोडींच्या निमित्ताने मालेगाव आणि अन्य प्रकरणाचे काय झाले वा काय होत आहे याचा आढावा घेण्याचा प्रयत्न.
ताज्या घडामोडींच्या निमित्ताने मालेगाव आणि अन्य प्रकरणाचे काय झाले वा काय होत आहे याचा आढावा घेण्याचा प्रयत्न.
पवई येथील शमशाद अफसर अली शाह यांनी ‘ग्राहक हाच राजा आहे’ याची आपल्या लढय़ातून प्रचीती दिली आहे.
कुलकर्णी यांनी त्यानंतर डॉ. अमित यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
पुणेस्थित सतीशचंद्र वसंतराव घटवाल यांनी सपत्निक परदेश दौरा करण्याचा बेत आखला होता.
राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगाने नुकताच महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
वैद्यकीय चाचण्यांनंतर त्यांना मूत्रिपडाचा त्रास असल्याचे निदान डॉक्टरांनी केले.
बिहारस्थित रघुनाथ यादव यांनी टपाल जीवन विमा योजनेसाठी अर्ज केला होता.
हप्त्याची रक्कम भरायला न सांगून निकृष्ट सेवा देण्यात आल्याचाही आरोप सीता यांनी तक्रारीत केला.
दुरुस्तीसाठी देण्यात आलेल्या वाहनाच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी दुरुस्ती करणाऱ्या सेवा केंद्राची आहे
पुनर्विकसित इमारतीत मालकी हक्क मिळालेले भाडेकरू हेही ग्राहकाच्या व्याख्येत येतात.
पदरी निराशा पडल्याने खचून न जाता सोसायटीने हा कायदेशीर लढा पुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
झेलम एक्स्प्रेसचा हा प्रवास शर्मा आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एकप्रकारे नरकयातना देणाराच ठरला.