scorecardresearch

प्रकाश खाडे

jejuri vari
माउलींचा सोहळा महर्षी वाल्मीकींच्या तपोभूमीत

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा जेजुरीतून मार्गक्रमण करीत सोमवारी (२७ जून) महर्षी वाल्मीकींच्या तपोभूमीत म्हणजे वाल्हे येथील मुक्कामी दाखल झाला.

sant tukaram palkhi
माउलींची पालखी संत सोपानकाकांच्या नगरीत ; – दिवे घाटातील अवघड टप्पा लीलया पार

पुण्यामध्ये पहाटे माऊलींची नित्यपूजा व आरती झाल्यानंतर सकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याने सासवडला जाण्यासाठी प्रस्थान ठेवले

जेजुरीच्या सोमवती यात्रेस चार लाख भाविक:करोनातील दोन वर्षांनंतरची पहिली यात्रा; खंडोबा गडाला सोनेरी झळाळी

‘येळकोट-येळकोट जय मल्हार’ असा जयघोष करीत भाविकांनी पालखी सोहळ्यावर पिवळ्याधमक भंडाऱ्याची मुक्त उधळण केल्याने साऱ्या खंडोबा गडाला सोनेरी झळाळी आली…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

लोकसत्ता विशेष