
या वाहनतळांसाठी निविदा मागवून कंत्राटदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
या वाहनतळांसाठी निविदा मागवून कंत्राटदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
औषधाच्या दुकानाला आग लागून त्यात नऊ जण मृत्युमुखी पडल्याच्या पाश्र्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
आग लागल्यानंतर ती विझविण्यासाठी आणि त्यात अडकलेल्यांच्या मदतीसाठी अग्निशमन दलाचे जवान धाव घेतात.
धारावी आणि आसपासच्या परिसरातील पावसाच्या पाण्याचा मुख्याध्यापक नाला आणि धोबीघाट नाल्यातून निचरा होतो.
न्यायालयीन प्रकरणांमुळे या वाहनांची विल्हेवाट लावणे पोलिसांनाही अशक्य बनले आहे.
सरकारने गिरगाव चौपाटी बंदरांमधून वगळल्याने ही वेळ या कोळी कुटुंबांवर आली आहे.
प्रत्येक वाहनतळांची हद्द निश्चित करून त्याभोवती ठळक रंगाचे पट्टे मारणार,
मराठी व्यक्तींची नावे असलेल्या रस्त्यांवरील लोखंडी खांबासकट नामफलक गायब झाले आहेत.
राजकीय आशीर्वादामुळे वांद्रे येथील बेहरामपाडय़ात अस्ताव्यस्तपणे झोपडपट्टय़ांचा पसारा वाढला.
मुंबईमध्ये अनेक ठिकाणी केंद्र सरकारच्या जमिनी असून त्यावर अनधिकृत झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत.
फोटोपासपोटी वसूल करण्यात येणाऱ्या शुल्कापोटी फारसा महसूलही मिळत नाही.