
या वाहनतळांवर काही मिनिटांसाठी दुचाकी उभी करण्यासाठी पावती न देताच १० ते २० रुपयांची वसुली केली जात आहे.
या वाहनतळांवर काही मिनिटांसाठी दुचाकी उभी करण्यासाठी पावती न देताच १० ते २० रुपयांची वसुली केली जात आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव जवळ येऊ लागताच मुंबईत मंडप उभारणी सुरू होते.
रहिवाशांचा प्रतिसाद न लाभल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांना हात हलवत माघारी फिरावे लागते.
कुलाबा परिसरातील रहिवासी आणि कार्यालयांमधील कर्मचारी पालिकेच्या कारवाईमुळे खूश झाले आहेत.
‘एस’ विभाग कार्यालयातील आरोग्य अधिकारी जितेंद्र जाधव यांनी एक शक्कल लढविली आहे.
मुख्याध्यापक नाला आणि धोबी घाट नाल्यांच्या साफसफाईमध्ये प्रार्थनास्थळे अडसर बनली
गेल्या काही वर्षांमध्ये बेहरामपाडय़ातील झोपडय़ांच्या पसारा अस्ताव्यस्त वाढत गेला.
पुलावरील फेरीवाल्यांकरिताही या झोपडय़ा आश्रयस्थान झाल्या आहेत.
कुटुंब सर्वेक्षणाचा एक भाग म्हणून पात्र प्रजननक्षम जोडप्यांचा पाठपुरावा करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
गतवर्षी या नाल्यांची सफाई झाली तरी होती का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
पालिकेने सातत्याने पाठपुरावा करुनही रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत.
कुलाबा येथील कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये माधव शिंदे यांनी २००५ मध्ये एक खोली विकत घेतली.