
ही यंत्रणा पूर्ण कार्यान्वित झाली, तर अशी यंत्रणा कार्यान्वित असणाऱ्या अमेरिका, इस्रायल, ब्रिटन यांसारख्या मोजक्या देशांच्या यादीत भारताचाही समावेश होईल.
ही यंत्रणा पूर्ण कार्यान्वित झाली, तर अशी यंत्रणा कार्यान्वित असणाऱ्या अमेरिका, इस्रायल, ब्रिटन यांसारख्या मोजक्या देशांच्या यादीत भारताचाही समावेश होईल.
अण्वस्त्रे हवेतून, जमिनीवरून आणि समुद्रातूनही, अशी त्रिमितीय (triad) प्रकारे डागता येतील, अशी यंत्रणा भारताने यापूर्वीच विकसित केली आहे.
इम्रान खान यांना बहुसंख्य जनतेचा असलेला पाठिंबा लपून राहिलेला नाही. त्यामुळे तुरुंगात असूनही मुनीर यांच्यासमोर त्यांनी आव्हान उभे केले आहे.…
भारतासमोर मुख्य आव्हान पाकिस्तानबरोबरच चीनचे आहे, हे ध्यानात घेऊन चीनला निष्प्रभ करण्याच्या दिशेने तातडीने आणि निर्धाराने पावले टाकायला हवीत.
रशिया आणि फ्रान्सपाठोपाठ भारताला शस्त्रसज्ज करण्यात इस्रायलने मोठी भूमिका बजावली आहे.
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर दहशतवादविरोधी मोहीम यापुढेही अशीच सुरू ठेवणे गरजेचे आहे. दहशतवाद्यांना ठोशास ठोस हीच…
प्रतिकूल निसर्ग हे सीमा व्यवस्थापनातील सर्वांत मोठे आव्हान. फाळणीच्या वेळी जी सीमा आखली गेली आणि नंतर लगेच जम्मू-काश्मीरमध्ये जी शस्त्रसंधी…
जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानचेच होते, अशा प्रतिक्रिया निवृत्त अधिकारी आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केल्या आहेत.
चीनने तयार केलेल्या या बॉम्बमध्ये आण्विक सामग्रीचा वापर केलेला नाही. या ठिकाणी हायड्रोजन आणि उष्णतानिर्मितीसाठी मॅग्नेशियम हायड्राइडचा वापर करण्यात आला…
बीजिंगसारख्या शहरावर हा बॉम्ब टाकला, तर किमान ८ लाख लोक मृत्यू पावतील आणि २२ लाख लोक जखमी होतील, इतकी याची…
पाकिस्तान-चीन अभद्र युतीमध्ये आता बांगलादेशचाही समावेश झाला आहे. युनूस यांनी चीनला दिलेल्या आर्थिक विस्ताराच्या आमंत्रणाने आणि पाकिस्तानबरोबर जवळीक साधण्याच्या इराद्याने…
दोन महायुद्धांचा धसका जर्मनांनी इतका घेतला आहे, की सर्व प्रकारच्या संघर्षापासून जर्मन नागरिक दूर राहतील, अशी भावना आजही अनेकांमध्ये आहे.…