
विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे मध्यंतरी महासभा होऊ शकली नाही.
विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे मध्यंतरी महासभा होऊ शकली नाही.
सीएसटीस १०० स्टारलायनर यानातून प्रवास करण्यासाठी आधी खूप प्रशिक्षण व पूर्वतयारी यांची गरज आहे.
सोमवारची लढत ज्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे, ते कोलकातासाठी यशस्वी मैदान मानले जाते.
मुंबईतील ग्लॅमरच्या क्षेत्रातील नागपूरची ओळख एक छोटेसे शहर अशी आहे.
चिकन, ट्रॉपिकल वूल हे समर स्पेशल आहेत. या फॅब्रिक्सने घाम शोषला जातो आणि हवा खेळती राहते.
कळवा परिसरात तीव्र पाणीटंचाई असून या भागात बुधवार ते शुक्रवार सुमारे ६० तासांची पाणी कपात करण्यात येते.
मोक्का आणि इतर कायद्यातील गुन्हेगारांना हा खासगी डबा मिळत नाही.
नव्या निर्णयानुसार दिवसभरातून तीन वेळा होणाऱ्या सरकारी पूजेसाठी पूजाऱ्यांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जाईल.
पॉवर बँक घेताना सर्वात महत्त्वाचा भाग तपासणे गरजेचे असते तो म्होणजे त्यानची क्षमता.
पालघरमध्ये एक दुकान बिल्डरकडे जानेवरी २०१४ मध्ये बुक केले होते.
बँकेकडून घेतलेल्या उधार अर्थात कर्जावर आपल्याला साधारण १० ते १४ टक्के व्याज द्यावे लागते.
मधु राय यांच्या नाटकांची काही वैशिष्टय़ं या नाटकात एकवटलेली दिसून येतात.