
परंतु विविध कारणांनी ते होऊ शकलेले नाही.
पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ‘पर्यावरणस्नेही सजावट’ हे विशेष पारितोषिक देण्यात आले.
नंदू होनप यांच्यासारख्या संगीतकाराचे त्या क्षेत्रातील स्थान म्हणूनच लक्षात घेण्याजोगे म्हटले पाहिजे.
ऑनलाइन बँकिंगद्वारे एकाला १ लाख १९ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे.
शवविच्छेदन अहवालातील माहितीच्या आधारे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर अखेर मातेने गुन्हा मान्य केला.
ज्याची सुरुवात आतापासून केली, तर कदाचित काही वर्षांनंतर स्त्रियांचा इतिहास वेगळा असेल.
या बैठकीकडे कंपनी व्यवस्थापन व कामगारांचे लक्ष लागले आहे.
अधीक्षकांसह महासंचालकांच्या आदेशाचे पालन करीत आहेत.
मध्य व पश्चिम रेल्वेच्या या भूमिकेमुळे प्रवाशांनीही मोबाइल तिकीट प्रणालीकडे पाठ फिरवली आहे.
चोरांच्या या टोळीविरोधात महावितरण कंपनीने सागरी पोलीस ठाण्यात या चोरीची फिर्याद नोंदवली आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.