
कचरा व्यवस्थापन ही मोठी समस्या आहे. ती दूर करण्याचे कार्य करणाऱ्या कचरा वेचक महिलांना आत्मनिर्भर करण्याचे काम संस्था करीत आहे.
(वर्धा जिल्हा प्रतिनिधी,लोकसत्ता)
राजकीय,सांस्कृतिक,जंगलभ्रमंती तसेच गांधीवादी संस्थांवर लिहण्याची आवड. गत 30 वर्षांपासून,वृत्तपत्रीय लेखन.
कचरा व्यवस्थापन ही मोठी समस्या आहे. ती दूर करण्याचे कार्य करणाऱ्या कचरा वेचक महिलांना आत्मनिर्भर करण्याचे काम संस्था करीत आहे.
अंदाजित अडीचशे कोटी रुपये खर्चाची ही कामे असून रेल्वे विभाग त्याचा प्रस्ताव तयार करत आहे
छत्तीसगड राज्यातील नवे रायपूर येथे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे ८५ वे अधिवेशन होत आहे.
प्रामुख्याने अल्पसंख्याक व मागासवर्गीय नेत्यांनी आपली भावना पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना चार पानी इंग्रजीतून लिहलेल्या निवेदनातून व्यक्त केली आहे.
फडणवीस मुख्यमंत्री असतानातर वानखेडे यांनी कोट्यवधी रुपयांच्या विकासयोजना आर्वी मतदारसंघात खेचून आणल्या होत्या.
पक्षाची ताकद आधीच मर्यादित त्यात गटबाजी हे सारे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढविणारेच आहे.
संमेलनासाठी विशेष बाब म्हणून आमदार निधीवर डोळा गेला. विनंती केल्यावर आमदार डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, दादाराव केचे, अभिजित वंजारी…
देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनापासून तर प्रस्थानापर्यंतच्या कालावधीत संमेलनस्थळी झालेल्या हालचाली चर्चेच्या विषय ठरल्या.
विदर्भ साहित्य संघ व साहित्य महामंडळ यांचे मराठीच्या संवर्धनात अभिमानास्पद कार्य असल्याचा गौरव उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
प्रशांत देशमुख, लोकसत्ता वर्धा : साहित्यिकांनी विचार प्रखरपणे मांडला पाहिजे व हा त्यांचा अधिकार राजकारण्यांनी मान्य केला पाहिजे, असे आवाहन…
नव्या शैक्षणिक धोरणामुळे मराठी भाषेची चिंता संपेल, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी, वर्धा : सामाजिक मूल्यांची पडझड समाजमाध्यमांचा प्रभाव वाढवणारी आहे.