News Flash

प्रशांत देशमुख

‘सेतू’ उपक्रमाबाबत शालेय पातळीवर गोंधळाचे वातावरण

करोनानिर्मित शैक्षणिक संकटावर मात करण्यासाठी विविध उपाय पुढे येत आहे.

‘व्हिडीओ’ मालिकेच्या माध्यमातून शिक्षण सुगम्य करण्याचा उपक्रम

करोनामुळे वर्गखोल्यांची दारे बंद झाल्याने ऑनलाईनचा एकमेव पर्याय आला.

सेवाग्राम आश्रमात असत्याच्या प्रयोगाची रंगत

सेवाग्राम आश्रम व अन्य संस्थांच्या व्यवहाराबाबत धर्मादाय आयुक्तांचा निर्णय आपल्याच बाजूने असल्याचा दावा दोन गटांनी केल्याने आता आश्रमात असत्याचे प्रयोग रंगत असल्याचे दुर्दैवी चित्र पुढे येत आहे.

भाजपाला विदर्भात धक्का! ९ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

हिंगणघाट नगरपरिषदच्या या नगरसेवकांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बांधले शिवबंधन

“मी लस घेतली, तुम्ही पण घ्या…”; ९५ वर्षीय आजींनी निर्माण केला आदर्श!

लसीकरण मोहीमेस दिले प्रोत्साहन ; आजींचा लस घेण्याचा आग्रह कुटुंबासाठी आश्चर्यकारक ठरला

वर्धा जिल्ह्यासाठी शासनाकडून मिळाल्या ११ रूग्णवाहिका; ग्रामीण भागातील रूग्णांना होणार फायदा!

पालकमंत्री सुनील केदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड परिस्थितीचा घेतला आढावा

वर्धा : भीषण अपघातात मंडळ अधिकाऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू , तीन कर्मचारी गंभीर जखमी

दहेगाव येथे घडला अपघात; जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू

जिल्हा परिषद शिक्षक वेतनाविना

कोविड कर्तव्य काळात दोनशेवर शिक्षकांचा कोविडने मृत्यू झाला. मात्र त्यापैकी एकाही शिक्षकाच्या कुटुंबास अपेक्षित ५० लाख रुपयांचे सहाय्य मिळालेले नाही.

वर्धा : वाघाने एकाला ठार केलेले असतानाच, आणखी एकाचा मृतदेह जंगलात आढळला!

कारंजा वन क्षेत्रातील राहती परिसरात खळबळ

वर्धा : बुटीबोरी – तुळजापूर महामार्गावरील रेल्वे उड्डाणपूल १५ जुलै पर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्धाटन केले जाण्याची शक्यता

कोविडमुक्त पालकांच्या कुटुंबातील मुलांना कोविडसदृश्य आजार होण्याची शक्यता अधिक

कोविडमुक्त पालकांच्या कुटुंबातील मुलांना कोविडसदृश्य आजार होण्याची शक्यता अधिक आहे.

महिला रुग्णालयाची वास्तू राजकीय अभिनिवेशापोटी रखडली

खाटांची चणचण नित्याची झाली असतानाच शंभर खाटांची सोय होऊ शकणाऱ्या महिला रुग्णालयाची वास्तू केवळ राजकीय अभिनिवेशापोटी रखडल्याचे वास्तव पुढे आले आहे.

विदर्भात सर्वाधिक संख्येने करोना रूग्ण हाताळणारे खासगी रूग्णालय

पहिला करोना रुग्ण नोंद होऊन १० मे रोजी वर्ष पूर्ण

अविश्रांत सेवेचे भूषणावह पर्व

८ मे २०२० ला दाखल होताच मृत्यू झालेल्या महिलेचा करोना अहवाल बाधित आला होता.

आमदार रणजित कांबळेंवर ठोस कारवाईचे आश्वासन, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन तूर्त स्थगित!

कठोर गुन्हे दाखल करण्याची राजपत्रीत वैद्यकीय अधिकारी संघटना व जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेची मागणी

वर्धा : टाळेबंदीत वाढ केल्याचा निषेधार्थ शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात आणून टाकली फळं!

निर्बंधांचा कालावधीत १८ मे पर्यंत वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे पडसाद

आमदार रणजित कांबळे विरोधात देवळी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल!

देवळीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण धमाणे यांनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद

आरोग्य अधिकाऱ्यास धमकावल्याप्रकरणी आमदार रणजित कांबळेंवर गुन्हा दाखल!

वैद्यकीय सेवा व्यक्ती व संस्था विरोधात हिंसक कृत्ये अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन गडकरींच्या हस्तक्षेपामुळे रूग्णालायस अतिरिक्त खाटांच्या परवानगीसह वैद्यकीय साहित्याची मदत

वर्धामधील हिंगणघाट येथील खासगी रूग्णालयास मिळाले २५ लाखांचे वैद्यकीय साहित्य

राज्यातील शिक्षकांच्या कुटुंबीयांना ५० लाखांच्या विम्याची प्रतीक्षाच

नागपूर जिल्ह्यातील दोन प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून परत पाठवण्यात आले.

वर्धा : करोना बळीच्या अंत्यसंस्काराच्या खर्चाचा भार कुटुंबावरच सोपविण्याचा निर्णय!

पालिकेच्या विशेष सभेत एकमताने झाला निर्णय झाला असल्याची मुख्याधिकारी बिपीन पालिवाल यांनी दिली माहिती

Just Now!
X