
पक्षनिष्ठेसोबतच एक बुलंद तोफ म्हणून परिचित अडसडांच्या संघटन चातुर्याची पक्षात दखल घेतली जाते.
(वर्धा जिल्हा प्रतिनिधी,लोकसत्ता)
राजकीय,सांस्कृतिक,जंगलभ्रमंती तसेच गांधीवादी संस्थांवर लिहण्याची आवड. गत 30 वर्षांपासून,वृत्तपत्रीय लेखन.
पक्षनिष्ठेसोबतच एक बुलंद तोफ म्हणून परिचित अडसडांच्या संघटन चातुर्याची पक्षात दखल घेतली जाते.
केंद्राच्या माहितीचा अधिकार २००५ अंतर्गत प्रथम अपील दाखल करताना कुठलेही शुल्क आकारण्याची तरतूद नाही.
या पथकाने काही गावांना भेटी देत १०० टक्के नुकसान झाल्याचा अहवाल सादर करण्यासाठी हमी दिली.
क्रॉस व्होटिंग भाजपच्या पथ्यावर पडणार असल्याचा सूचक इशारा मेघेंनी दिला.
या सरकारी अनास्थेबाबत २८ एप्रिलच्या लोकसत्तातून लक्ष वेधण्यात आले होते.
शालेय पुस्तकात योग्य ती माहिती दिल्यास विद्यार्थी, पालक व शिक्षक दक्ष राहतील.
भाजपचे आंबटकर हे पक्ष संघटनेत व त्यापूर्वी संघाच्या प्रचारकार्यात राहलेले ज्येष्ठ नेते आहेत.
अडचणीत सापडलेल्या महिलेस तत्काळ मदत मिळण्यासाठी देशपातळीवर सुरू करण्यात आलेले ‘वन स्टॉप सेंटर’ वर्धेसाठी मंजूर करण्यात आले आहे.
न्यायवैद्यक प्रकरणात साक्ष देण्यासाठी डॉक्टरांचा बराच वेळ विनाकारण वाया जातो.
डॉ. इंद्रजीत खांडेकर यांच्या अहवालातील निष्कर्ष
राज्यात २०१६-१७ च्या संच मान्यतेनुसार माध्यमिक शाळांतील तीन हजार ३३१ शिक्षक अतिरिक्त ठरले होते.
केंद्रीय लघु उद्योग मंत्रालयांतर्गत खादी आयोग कार्यरत आहे.