
राज्यातील सहा महसुली विभागातील गावांमधील सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण केले जात आहे
राज्यातील सहा महसुली विभागातील गावांमधील सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण केले जात आहे
कंपनीच्या ऑडिओ बुक आणि पॉडकास्ट नामक श्राव्य सफरीचा आनंद काही वेगळाच आहे.
भारतात पहिली निर्मिती झालेली निओप्लॅन ही बस १९८८ साली गिरीकंदकडे आली.
जिल्हाधिकारी कार्यालयाची जुनी इमारत सुमारे १२५ वर्षांपूर्वीची कौलारू बांधणीची होती.
या व्यवसायाबरोबरच १९८६ साली गाडवे कुटुंबाने बांधकाम व्यवसायात पदार्पण केले.
येत्या डिसेंबपर्यंत पुणे विभाग हागणदारीमुक्त म्हणून जाहीर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
फर्म सुरू केल्यानंतर साइन बोर्ड हा आतासारखा महत्त्वाचा घटक मानला जात नव्हता.
या व्यवसायाचाच एक भाग असलेल्या अभिनव फार्मसी क्लबतर्फे भाजीचा पुरवठा केला जातो.
कंपनीला आतापर्यंत अनेक पारितोषिकांनी गौरविण्यात आले आहे.
घरगुती कार्यक्रमासाठी मांडव घालण्यासाठी बोहरी आळीतील एका व्यावसायिकाला सांगण्यात आले होते.
सहकारी संस्थांमध्ये प्रशासकीय व आर्थिक नियोजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
तीन वर्षांपूर्वी दरड कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर माळीण गावचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले.