News Flash

प्रथमेश गोडबोले

प्रभागाचे  प्रगतिपुस्तक : पायाभूत सुविधांचा बिकट प्रश्न

शहरापासून जेमतेम पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या महापालिके च्या कोंढवा खुर्द-मीठानगर (प्रभाग क्रमांक- २७) या प्रभागात  पाणी, वीज, रस्ते अशा मूलभूत सुविधा पूर्णपणे पोहोचलेल्या नसल्याची वस्तुस्थिती आहे.

धनिकांबरोबरच श्रमिकही समस्यांच्या गर्तेत

घोरपडीचा काही भाग पुणे महापालिका आणि काही भाग पुणे कटक मंडळात समाविष्ट आहे.

१८ हजार ३०० कोटींची गुंतवणूक

करोना संकटातही पुण्यात परदेशी, देशी कंपन्यांशी सामंजस्य करा

अरुंद रस्त्यांसह भाजी मंडईचा प्रश्नही कायम

कर्वेनगर (प्रभाग क्रमांक – ३१) प्रभागातील शिवणे-खराडी रस्ता आणि डीपी रस्त्यांची कामे अद्यापही रखडलेली आहेत

राज्यावर जलसंकट

धरणांमध्ये ३९ टक्के पाणीसाठा

मालमत्ता दस्त नोंदणीसाठी पारंपरिक पद्धतीचाच अवलंब

साक्षीदारांऐवजी ‘आधार’च्या पर्यायाला प्रतिसाद नाही

दोन कोटी सातबारा उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त

सर्व कामे येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महसूल विभागाने ठेवले आहे.

विमानतळ कार्यालयात आवश्यक मनुष्यबळाची भरती

‘पुण्यातील कार्यालयात कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी नुकत्याच मुलाखती घेण्यात आल्या.

राज्यातील ९६ हजार सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण पूर्ण

सहकारी संस्थांनी प्रत्येक आर्थिक वर्षांत लेखापरीक्षण करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सहकार विभागाने लेखापरीक्षक नेमले आहेत.

‘आधार’साठी ‘माननीयां’ची पत्रे आता निरुपयोगी

‘यूआयडीएआय’चा विशिष्ट अर्ज भरण्याचे बंधन

डिजिटल सातबारावरून पिकांची अद्ययावत माहिती

जमिनीचा महसुली लेख ठेवण्यासाठी पारंपरिक पद्धतीने गाव नमुने, दुय्यम नोंदवह्य़ा तयार करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असते.

डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा वितरणातून ३२ कोटींचा महसूल

आतापर्यंत एक कोटी ९० लाख सातबारा डिजिटल स्वाक्षरीयुक्त झाले आहेत.

सहकारी बँकांचा अहवाल ‘ऑनलाइन’

पीएमसी बँक गैरव्यवहारानंतर आरबीआयचा निर्णय

महापालिकांच्या बेसुमार पाणीवापरावर निर्बंध

राज्य जलनीतीच्या नव्या धोरणाला मान्यता

आधार कार्डावरील पत्ता बदल कोणत्याही कागदपत्रांशिवाय

संबंधित जागेच्या मालकाची त्याचा पत्ता नोंदवायला संमती आवश्यक असेल.

पूरस्थितीवर मात करण्यासाठी ‘इस्रो’ची मदत

यंदा अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागात विशेषत: कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ांना पुराचा फटका बसला.

जागतिक बँकेकडून धरणांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी राज्याला ९४० कोटींचा निधी

पुणे जिल्ह्य़ातील टेमघर धरणाची गळती रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.

आमची सोसायटी : सुजय गार्डन

सुजय गार्डन सोसायटी स्वारगेट परिसरातील मुकुंदनगर परिसरात आहे.

आमची सोसायटी : आनंदनगर पार्क सोसायटी

पौड रस्त्यावर आनंदनगर पार्क सोसायटी आहे. सोसायटीमध्ये २३ इमारती असून ४८८ सदनिका आहेत.

दुष्काळग्रस्तांची रोजगाराकडे पाठ!

जानेवारी महिन्यात दोन हजार ७४२ जणांनी या रोजगारांचा लाभ घेतला होता.

दस्तनोंदणी प्रक्रिया घरबसल्या

डिजिटल डॉक्युमेंट अपलोडिंग सध्या ही सेवा केवळ मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे

मुलाखत : मतदारांच्या तक्रारींचे प्रमाण यंदा अल्प

यंदा जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या तक्रारींची संख्या खूपच कमी आहे. तसेच पुण्यात मतदान यंत्रांसंबंधीच्या तक्रारीही नगण्य होत्या.

दादांच्या उत्साहाला कार्यकर्त्यांची साथ

महिलांचा लक्षणीय सहभाग; प्रचारकांमध्ये नागरी कर्तव्याचेही भान

समाजमाध्यमांतील प्रचारामुळे हजारोंना हजारो हातांना काम

मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न

Just Now!
X