
२०१२ मध्ये, ‘गांधीवादी मार्गदर्शक तत्त्वे कोणती?’ यावर प्रश्न विचारण्यात आला.
२०१२ मध्ये, ‘गांधीवादी मार्गदर्शक तत्त्वे कोणती?’ यावर प्रश्न विचारण्यात आला.
या अभ्यास घटकावर येणाऱ्या प्रश्नांची रचना वस्तुनिष्ठ व बहुविधानी स्वरूपाची असते.
पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम मर्यादित वाटत असला तरी त्याची व्याप्ती बरीच मोठी आहे.
केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी विमुद्रीकरण (Demonetisation) धोरणाची घोषणा केली.
भारताचा आíथक व लष्करी महासत्ता म्हणून उदय होत आहे.
दुर्गम क्षेत्र व काही देशांसोबत असणाऱ्या शत्रुत्वपूर्ण संबंधांमुळे सीमा व्यवस्थापन हे कठीण कार्य आहे.
डिसेंबर २०१६मध्ये पार पडलेल्या मुख्य परीक्षेमध्ये ‘शहरी पूर’ या समस्येवर प्रश्न विचारण्यात आला –
SDGsवैश्विक आहेत, जगातील सर्व देशांना लागू असल्याने MDGs पेक्षा ते अधिक सर्वसमावेशक आहेत.
जपानमध्ये क्योटो येथे भरलेल्या सीओपी-३ मध्ये क्योटो नियमावली अमलात आली.
१९७२मधील या परिषदेला ‘स्टॉकहोम परिषद’ म्हणून ओळखले जाते.
३० वर्षांच्या वाटचालीनंतरही ही संघटना अपेक्षित परिणाम दर्शविण्यात अपयशी ठरली.