
भारतातील कायद्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे.
भारतातील कायद्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे.
उद्गम कर हा ठरावीक रकमेच्या वर पैसे देताना ठरावीक टक्के वजा करावा लागतो.
विभक्त राहण्यासाठी दिलेल्या संपत्तीवर मिळालेले उत्पन्न हे संपत्ती भेट देणाऱ्याला करपात्र नाही.
१ ऑक्टोबर २००४ पासून एसटीटीच्या तरतुदी अस्तित्वात आल्या.
या सर्वामुळे ईएलएसएसमध्ये एसआयपी (सिस्टमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लान) करणे सोयीस्कर ठरते.
पगारदार नोकरदारांना त्यांना मिळणाऱ्या वेतनातून कमीत कमी कर कापला जावा असे वाटत असते.
सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्पात प्राप्तिकरात दिलेल्या सवलती..
माणूस काही कारणाने एका गावातून दुसऱ्या गावात वा शहरात स्थलांतरित होतो
भांडवली संपत्तीच्या विक्रीवर होणाऱ्या नफ्यावरील करपात्रता या धारण काळावर अवलंबून असते.
काळा पैसा रोखणे हा कळीचा मुद्दा आहे. अशा काळ्या पैशामुळे देशातील अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे.
एक रकमी विमापत्रे (सिंगल प्रिमियम पॉलिसी) आता लोकप्रिय होत आहेत. याला अनेक कारणे आहेत.