
आयडिया सेल्युलरने ३,३१० कोटी रुपये मोजून दोन परिमंडळातील या ध्वनिलहरी घेतल्या आहेत.
आयडिया सेल्युलरने ३,३१० कोटी रुपये मोजून दोन परिमंडळातील या ध्वनिलहरी घेतल्या आहेत.
आमिरसारख्या ज्या लोकांना भारतात असहिष्णुता असल्याचे वाटते त्यांनी जगातील कोणता भाग सहिष्णू आहे हे सांगावे
सायबर शक्ती ही राष्ट्रा-राष्ट्रांमधील स्पर्धागृहे बनण्याऐवजी एकत्रित समृद्धीची प्रतीके बनावीत,
अचूक वय दर्शविणारे उपकरण अमेरिकेतील संशोधकांनी तयार केले आहे
अमेरिकेतील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अर्जेटिना निवडणुकीत मॉरिसिओ मॅक्री यांनी विजय मिळवला
आज टाकलेल्या छाप्यात लीज व ब्रुसेल्स येथे पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
कुपवाडा आणि अनंतनाग येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी चार अतिरेक्यांना कंठस्नान घातले.
वितरित कर्जाच्या ५.२० टक्के पातळीवर होती, ती सप्टेंबरअखेर ६.०३ टक्के पातळीवर गेली आहेत.
ऑक्टोबरमध्ये पार्टिसिपेटरी नोट्स (पी-नोट्स) द्वारे तब्बल २.५८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
आशिया चषक स्पर्धा जिंकली असली तरी भारतीय कुमार हॉकी संघापुढील आव्हाने संपलेली नाहीत.
हेलिकॉप्टर हवेतच पेटले व वैमानिकाने गर्दीच्या ठिकाणी हे हेलिकॉप्टर पडू दिले नाही.
लालू यांनीच आपल्याला ओढून आलिंगन दिल्याचे सांगत त्यांनी वादावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला.