
दुखापतींनी खचून न जाता पुनरागमन करणाऱ्या राफेल नदालनेही विजयासह दुसऱ्या फेरीत आगेकूच केली.
दुखापतींनी खचून न जाता पुनरागमन करणाऱ्या राफेल नदालनेही विजयासह दुसऱ्या फेरीत आगेकूच केली.
२०१८ मध्ये रशियात होणाऱ्या विश्वचषकानंतर रुनी इंग्लंडकरता खेळणार नाही.
साकेत मायनेनी व रामकुमार रामनाथन हे एकेरीचे सामने खेळणार आहेत.
भारतीय संघाला एकाच धावेवर समाधान मानावे लागले आणि पराभव स्वीकारावा लागला.
प्रदूषणाच्या मुद्दय़ावरून सरकार व वाहन उत्पादक कंपन्यांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे.
गेल्या वर्षी ३० ऑक्टोबरला घोषित केलेल्या योजनेची ही पाचवी फेरी आहे.
बँकांना बुडीत कर्जासाठी आवश्यक त्या प्रमाणात तरतूद करावी लागते.
फ्लिपकार्ट, अॅमेझॉन इंडिया, स्नॅपडीलसारख्या ई-रिटेल कंपन्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.
गुजरातमध्ये निवडणुका होणार असल्याची वेळ साधून मोदींचा दौरा असल्याची टीका काँग्रेसने केली
काश्मीरमधील स्थिती सकारात्मक सक्रिय पद्धतीने हाताळण्याचा आमचा प्रयत्न आहे.
गेल्या दोन वर्षांचा बोनस सुधारित नियमांनुसार देणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले.
भारताला सुरक्षित वाटणार नाही व त्या देशाला आशियातील भूराजकीय शत्रुत्वाचे केंद्र बनावे लागेल.