
इथले लोक जास्त बोलके नसले तरी मदतीस तत्पर असतात. हवामान फारच बेभरवशाचं आहे.
इथले लोक जास्त बोलके नसले तरी मदतीस तत्पर असतात. हवामान फारच बेभरवशाचं आहे.
माझी अडचण त्याने समजून घेऊन अगदी कॉलेज सुरू होईपर्यंत घरात ठेवून घेतलं.
‘युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्का अॅट ओमाहा’ हे अमेरिकेतील टॉप २० मानांकन असलेलं विद्यापीठ आहे.
दादर येथील तत्कालीन तुळशीदास तेजपाल चाळीने १९१८ मध्ये गणेशोत्सव सुरू केला.
इंग्रजीपेक्षा स्थानिक भाषेला कायमच प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे मीही नॉर्वेजियन भाषा शिकते आहे.
माझ्या मते चिनी व्यक्ती ‘डाऊन टू अर्थ’ आणि पंक्च्युअल आहे.
‘कारवाँ’मधल्या तीनही व्यक्तिरेखा आपापल्या श्रेयसाच्या शोधात असतात.
मी इथे हायस्कूलच्या वयात असताना राहायला आलो. त्यामुळे माझ्या भावाला आणि मला इथे स्थिरस्थावर होणं तुलनेनं सोपं गेलं.
गेले वर्षभर मी नोकरीच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियामध्ये आहे.
समोरच्याचं म्हणणं ऐकून त्यातले चांगले मुद्दे विचारात घेऊन घेतलेल्या निर्णयाने फरक पडू शकतो.
मी ‘युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन’मध्ये फिल्ममेकिंगचा अभ्यासक्रम शिकतो आहे. हे शहर फार कॉम्पिटिटिव्ह आहे
माझं शहर म्हणजे ब्यूट. अमेरिकेतल्या मोंटाना राज्याच्या साधारण मध्यावर हे शहर आहे.