17 July 2019

News Flash

राधिका कुंटे

जगाच्या पाटीवर : अभिनय शिक्षणाची नांदी

अभिनय करताना समोरच्याचं ऐकून इम्प्रोव्हाइज करायचं असल्याने बोलणं कळणं, ही गोष्ट खूपच महत्त्वाची होती.

जगाच्या पाटीवर : वास्तू – वारसा वाचवूया!

आमची ‘नॅशनल असोसिएशन ऑफ स्टुडण्ट ऑफ आर्किटेक्चर’ (नासा) ही देशभरातील आर्किटेक्चर कॉलेजची असोसिएशन आहे

जगाच्या पाटीवर : एका ‘शोधा’ची दुसरी गोष्ट

जर्मनीत जायचं आधीपासूनच डोक्यात होतं. लहानपणापासून असलेल्या या आकर्षणामागचं कारण होतं ‘डायरी ऑफ अ‍ॅन फ्रँक’.

जगाच्या पाटीवर : मन में हैं विश्वास

परदेशी शिक्षणाचा निर्णय आणि त्यासाठीचे प्रयत्न ही थोडी तारेवरची कसरत होती. कारण मी नोकरी करत होते.

जगाच्या पाटीवर : साधेसोपे, सरळ वळण

मला पहिल्यापासून संशोधनातच रस होता. त्या अनुषंगाने मी रुईया महाविद्यालयातून बॅचलर्स केलं होतं.

जगाच्या पाटीवर : आशाएं खिले दिल की..

त्या दिवशी लेक लिडोच्या काठाशी निवांतपणे बसले होते. पाण्याकडे पाहताना गेल्या दोन-तीन वर्षांतल्या घडामोडी आठवू लागल्या..

जगाच्या पाटीवर : शिक्षणाच्या नावानं चांगभलं

मागच्या जानेवारीत मी या विद्यापीठात मास्टर्सच्या प्रवेशासाठी अर्ज केला होता. त्याआधी वर्षभर परदेशी शिकायचा विचार मनात घोळत होता.

जगाच्या पाटीवर : स्वप्नपूर्तीच्या वाटेवरचा प्रवासी

के. जे. सोमय्या कॉलेजमधून मी बीएमएस अर्थात ‘बॅचलर्स मॅनेजमेंट स्टडीज’ची पदवी घेतली होती

जगाच्या पाटीवर : कालसुसंगत अर्थशास्त्र

बर्मिगहॅमला माझी महाविद्यालयातली मैत्रीण राहत असल्याने तिला माझ्या विषयाच्या अभ्यासाबद्दलची माहिती होती.

‘जग’लेल्यांच्या अनुभवविश्वाची शिदोरी

कधी हवामानाचे लटकेझटके बसतात तर कधी कुणी तिथं पटकन सेट होऊन जातात.

‘जग’ते रहो : मन रमवणारी सिअ‍ॅटलवारी!

वेस्ट आणि ईस्ट कोस्टच्या राज्यांच्या विचार करता ती डेमोक्रॅट पक्षाकडे कल असणारी आहेत.

‘जग’ते रहो : जीवनकुपीतला फ्रेंच परफ्युम

इथली शिक्षणपद्धती फारच चांगली आहे. आपल्यापेक्षा प्रोफेसर आणि विद्यार्थ्यांच्या नात्यात लक्षणीय फरक आहे

‘जग’ते रहो : मेलबर्न : मोस्ट लिव्हेबल सिटी

एअरपोर्टवर उतरल्या उतरल्या पहिली गोष्ट प्रकर्षांने जाणवते, ती म्हणजे स्वच्छता आणि शिस्त.

‘जग’ते रहो : लक्झ्मबर्ग.. नाम तो सुना होगा

माझा पुण्यातला प्रोजेक्ट संपला आणि नवीन प्रोजेक्टसाठी माझी निवड झाली ती थेट लक्झ्मबर्ग देशात.

दसरा विशेष : तुझ्या गळा, माझ्या गळा..

प्रत्येक समाजातील अलंकरणाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. त्यातही स्त्रिया, पुरुष व मुलांचे अलंकार भिन्न भिन्न प्रकारचे असतात.

‘जग’ते रहो : स्वप्नमयी दुबई

दुबई हे संयुक्त अरब अमिराती या देशातील एक सुंदर आणि छोटं शहर आहे.

‘जग’ते रहो : सतरंगी शिकागो

मी ‘शिकागो निओक्लासिकल स्कूल ऑफ इकॉनॉमिक थॉट’ विषयी ऐकून होते.

‘जग’ते रहो : फिर भी दिल हैं हिंदुस्थानी

इथले लोक जास्त बोलके नसले तरी मदतीस तत्पर असतात. हवामान फारच बेभरवशाचं आहे.

‘जग’ते रहो : शहर श्रीमंतांचं!

माझी अडचण त्याने समजून घेऊन अगदी कॉलेज सुरू होईपर्यंत घरात ठेवून घेतलं.

‘जग’ते रहो : ‘ओ’माहा!

‘युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्का अ‍ॅट ओमाहा’ हे अमेरिकेतील टॉप २० मानांकन असलेलं विद्यापीठ आहे.

‘इंद्रवदन’चा शतकमहोत्सवी गणपती

दादर येथील तत्कालीन तुळशीदास तेजपाल चाळीने १९१८ मध्ये गणेशोत्सव सुरू केला.

‘जग’ते रहो : भाषाप्रेमी ‘नॉर्वे’कर

इंग्रजीपेक्षा स्थानिक भाषेला कायमच प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे मीही नॉर्वेजियन भाषा शिकते आहे.

‘जग’ते रहो : चिनी भिंतीच्या पलीकडून..

माझ्या मते चिनी व्यक्ती ‘डाऊन टू अर्थ’ आणि पंक्च्युअल आहे.

आत्मशोधाचा कारवाँ

‘कारवाँ’मधल्या तीनही व्यक्तिरेखा आपापल्या श्रेयसाच्या शोधात असतात.