scorecardresearch

राहुल खळदकर

Two friends of drug trafficker Lalit Patil arrested
अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक; पुणे पोलिसांची कारवाई

ससून रुग्णालयातून पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना पुणे पोलिसांनी नाशिकमधून अटक केली.

illegal migrant in pune arrest
बांगलादेशातील बॉम्बस्फोट प्रकरणामधील आरोपीला पुण्यात अटक; दलालामार्फत पारपत्र मिळविल्याचे उघड

लष्कराची गुप्तचर यंत्रणा, तसेच हडपसर पोलिसांनी कमरुल मंडल याच्यासह सहा बांगलादेशी घुसखोरांना पुण्यातील हडपसर भागातून अटक केली होती.

inmate caught with drugs
न्यायालयातून कारागृहात नेलेल्या कैद्याकडे अमली पदार्थ सापडले; बंदोबस्तास असलेल्या पोलिसांवर संशयाची सुई

पोलीस बंदोबस्तात त्याला चरस मिळाल्याने बंदोबस्तावरील पोलिसांवर संशयाची सुई वळाली आहे.

pune youth, youth addicted to drugs, mephedrone drugs pune, pune youth addiction to mephedrone drugs, how mephedrone drugs smuggling takes place
पुण्यात तरुणाईला ’मेफेड्रोन’चा विळखा…अशी होते तस्करी

आयटी सिटी, शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात परराज्यांतील नागरिकांचे स्थायिक होण्याचे प्रमाण वाढत आहे. अनेक तरुण अमली पदार्थांच्या…

Chhagan Bhujbal legal Notice, chhagan bhujbal controversial statement, chhagan bhujbal on manoj jarange patil
मराठा समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य; छगन भुजबळ यांना कायदेशीर नोटीस

आंतरवाली सराटी येथील सभेबद्दल कुचेष्टा करणारी वक्तव्ये त्वरित मागे घेऊन मराठा समाजाची माफी मागावी’, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

navale bridge accident twin toddlers die
पुणे: टँकरच्या धडकेत दुचाकीवरील जुळ्या मुलींचा मृत्यू; आई गंभीर जखमी

साक्षी सतीशकुमार झा आणि श्रद्धा सतीशकुमार झा (वय साडेतीन वर्षे) अशी मृत्युमुखी पडलेल्या जुळ्या मुलींची नावे आहेत.

running truck caught fire near Navale Bridge
पुण्यातील नवले पुलाजवळ धावत्या ट्रकला भीषण आग, चौघांचा मृत्यू

बाह्यवळण मार्गावरुन सोमवारी रात्री आठच्या सुमारास ट्रक निघाला होता. नवले पूल स्वामी नारायण मंदिर परिसरात धावत्या ट्रकने अचानक पेट घेतला.

raw material for mephedrone in sassoon hospital
पुणे: ‘मेफेड्रोन’साठी कच्चा माल पुरविणारे सहा आरोपी निष्पन्न; ललित पाटीलसह आरोपींचा शोध सुरू

अमली पदार्थ विक्री प्रकरणाचा मुख्य सूत्रधार ललित पाटीलसह सहा आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी न्यायालयात दिली.

navi mumbai police hit by car, navi mumbai crime news, navi mumbai police accident,
नवले पुलाजवळ सिमेंट वाहतूक करणारा ट्रक उलटला; वाहतूक काही काळ विस्कळीत

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात सिमेंट वाहतूक करणारा ट्रक उलटल्याने वाहतूक काही विस्कळीत झाली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी…

fire mattress factory
सासवड रस्त्यावर गादी कारखान्यात आग; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

सासवड रस्त्यावरील वडकी गाव परिसरात गादी कारखान्याला आग लागल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग…

Traffic changes in the Bhide Pool area
भिडे पूल परिसरात पुढील दोन महिने वाहतूक बदल… जाणून घ्या पर्यायी मार्ग

डेक्कन जिमखाना भागातील पीएमपी स्थानक ते भिडे पूल दरम्यान महापालिकेकडून पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.

drugs
मुंबई ‘एनसीबी’चे पुणे जिल्ह्यात छापे; जुन्नर, शिरूर परिसरातून २०० किलो ‘अल्प्राझोलम’ जप्त

अल्प्राझोलम या रसायनाचा वापर अमली पदार्थ तयार करण्यासाठी केला जात असल्याचा संशय एनसीबीतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×