
पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर, नारायणगाव, सातारा जिल्ह्यातील फलटण परिसरात टोमॅटोची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते.
पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर, नारायणगाव, सातारा जिल्ह्यातील फलटण परिसरात टोमॅटोची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते.
किरकोळ बाजारात एक किलो बटाटय़ाचे दर प्रतवारीनुसार ३० ते ४० रुपये दर आहेत.
मेथीच्या एका जुडीचे दर २५ ते ३० रुपये असून इतर सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे दर तेजीत आहेत.
सध्या किरकोळ बाजारात एक किलो टोमॅटोची विक्री प्रतवारीनुसार ८० ते १०० रुपये किलो दराने केली जात आहे.
मोसमी पावसावर भारताची कृषी व्यवस्था अवलंबून असून दरवर्षी शेतकरी आणि इतर नागरिकही त्याची वाट पाहात असतात.
आंब्यांची आवक वाढल्याने दरात घट झाली. किरकोळ बाजारात एक डझन आंब्याचे दर प्रतवारीनुसार ४०० ते ८०० रुपये दरम्यान आहेत
आंब्यांचा हंगाम मार्च महिन्यापासून सुरू झाला. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात आंब्यांची आवक अपेक्षेएवढी झाली नाही.
उत्तराखंड, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, झारखंड या सहा राज्यांतील कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त महिला कैदी असल्याचे निरीक्षण
उन्हाळय़ामुळे किरकोळ ग्राहक, रसवंतिगृहचालक, सरबत विक्रेत्यांकडून लिंबांना चांगली मागणी आहे.
आकडेवारी विचारात घेता बालविवाह रोखण्यासाठी केली जात असलेली कारवाई देखील तोकडी पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.